Page 7 of रामदास कदम News

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कसे प्रयत्न झाले, यावर उदय सामंत यांनी भाष्य केलं.

रामदास कदमांनी शिवराळ भाषेत भास्कर जाधवांवर टीका केली आहे.

रामदास कदम यांनी अंबादास दानवे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

“पाच तारखेच्या सभेला एक लाख लोकं होती, हे ठाकरे गटाचे नेते कमी अन्…”

संजय कदम म्हणतात, “योगेश कदमच्या पाठिशी चार वर्षं बाप आहे. त्याला खेडमधलं काय माहिती आहे?”

रत्नागिरीतल्या खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनासाठी रामदास कदम खेडमध्ये दाखल झाले आहेत.

“रामदास कदम नावाची बेडूक किंवा शिंदे गट कोकणात…”

उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेडमधील मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित केली आहे.

“मी ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराला पराभूत केलं, त्याला शिवसेनेत…”

उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून खेडमधील त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

“उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांचा एवढा धसका घेतला होता की…”