Ranji Trophy 2024: ‘टॉस जिंकून बॅटिंग घेतली तिथेच मॅच हरलो’; तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींच्या वक्तव्यावरुन वाद Ranji Trophy 2024: रणजी करंडक स्पर्धेत सेमी फायनलची लढत गमावल्यानंतर तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या उद्गारांनी वाद निर्माण झाला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 5, 2024 13:57 IST
Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय Ranji Trophy 2024: अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७०… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 4, 2024 16:41 IST
चेतेश्वर पुजारा सोलापुरात खेळणार भारतीय संघाचा आधारवड चेतेश्वर पुजारा उद्यापासून सोलापुरात खेळताना दिसणार आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 1, 2024 12:08 IST
Ranji Trophy 2024 : तिलक वर्माचे सलग दुसरे शतक,हिमांशू राणा आणि एन जगदीसन यांनी झळकावली द्विशतकं Ranji Trophy 2024 Updates : यंदाच्या रणजी मोसमात तिलक वर्माचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. त्याने सलग दोन सामन्यात शतके झळकावून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 20, 2024 16:40 IST
Ranji Trophy: मुंबईच्या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेचे सूचक विधान; म्हणाला, “भारतासाठी १०० कसोटी खेळणे…” Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य असताना अजिंक्य रहाणेने आपल्या कारकिर्दीत १०० कसोटी सामने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 16, 2024 12:11 IST
सोलापूरच्या रणजी सामन्यात मणिपूरवर महाराष्ट्राची मजबूत पकड सोलापुरात सुरू असलेल्या रणजी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने मणिपूरवर मजबूत पकड बसविली. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 20:30 IST
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालचे तुफानी द्विशतक! केएल राहुलची जागा धोक्यात, BCCIची डोकेदुखी वाढली Mayank Agarwal: रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत द्विशतक ठोकण्याचे काम उजव्या हाताचा फलंदाज मयंक अग्रवालने केले आहे. यासह मयंक अग्रवाल या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 9, 2023 16:49 IST
Ranji Trophy: अचानक पदार्पणाची संधी अन १२व्या क्रमांकाच्या गोलंदाजाचे पंचक! फलंदाजाचे सूर उध्वस्त करत वडिलांचा विश्वास लावला सार्थकी रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्यंकटेश हा १२वा खेळाडू होता आणि मैदानावर ड्रिंक्स घेऊन जायचा, पण त्याच्या आयुष्यात वेगळं वळण… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 1, 2023 18:29 IST
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबई, महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात, सामना अनिर्णित; ब-गटातून सौराष्ट्र, आंध्रची आगेकूच उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी किमान पहिल्या डावात आघाडी मिळवणे गरजेचे होते. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2023 01:11 IST
Ranji Trophy: केदार जाधवची रणजी ट्रॉफीमध्ये वादळी खेळी! क्रिकेटपासून १२ महिने दूर, ७ डावात ठोकल्या ५९६ धावा क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने आतापर्यंत ७ डावात ५९६… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 26, 2023 12:54 IST
रणजी करंडक : केदारच्या शतकाने महाराष्ट्राला सावरले; मुंबईविरुद्ध निर्णायक सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३१४ धावा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघ झुंजार खेळ करताना दिसले. By वृत्तसंस्थाJanuary 25, 2023 02:02 IST
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबई अडचणीत मुंबईचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटात दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अडचणीत सापडला आहे. By वृत्तसंस्थाJanuary 20, 2023 03:47 IST
अखेर ३० वर्षांनंतर शनी महाराज दुप्पट वेगानं देणार ‘या’ राशींना कर्माचं फळ! २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल धनवर्षाव, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार!
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…
Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये ‘एक्झिट पोल’चा कौल NDAला, तर महाआघाडी पिछाडीवर! प्रशांत किशोर फॅक्टर जबाबदार?
१७ नोव्हेंबरपासून ‘या’ ५ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! सूर्य-गुरुचा नवपंचम योग ठरेल वरदान; अचानक धनलाभ तर भाग्याची साथ…
पहिल्या नजरेतलं प्रेम, ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न; ९ वर्षांचा संसार, पण अभिनेत्याला बाळ नसल्याची खंत
कराड पालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडीचशे अर्ज; इच्छुकांमध्ये उत्साह; चार दिवसांत ४० लाखांचा कर जमा