scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

would like to see CM of the state being a Brahmin says Raosaheb Danve
“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो”; दानवेंच्या वक्तव्यानंतर खोतकरांचा टोला,म्हणाले, फडणवीसांच्या..

सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परशुरामच आहेत, असेही खोतकर म्हणाले

भाजपा-मनसे युती होणार का? रावसाहेब दानवे म्हणतात, “राज ठाकरे मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात…”

रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या पाठोपाठ रावसाहेब दानवेंच्या भेटीने सर्वांच्याच भूवया उंचावल्या

“भाजापाचेच २५ आमदार महाविकास आघाडीत येणार ; रावसाहेब दानवेंचा दावा म्हणजे…”

मंत्री अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा ; एमआयएमच्या ऑफरबाबत देखील दिली आहे प्रतिक्रिया

Sanjay Raut criticism of Raosaheb Danve
“काल काय बोललो ते दानवेंना आठवणार नाही”; २५ आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यावर राऊतांचा टोला

दानवेंना कुठलीही नशा करण्याची आवश्यकता नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दानवेंचा गौप्यस्फोट; म्हणाले “निवडणुका लागल्या की…”

रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर युती तोडल्यावरून टीका केली आहे.

Chitra Wagh Railway Tweet
ठाकरे सरकारवरील टीकेनंतर आता चित्रा वाघ यांची केंद्र सरकारवर टीका; “उत्तर द्या” म्हणत विचारला जाब

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना टॅग करत व्यक्त केला संताप

jitendra awhad on raosaheb danve
“गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ?” जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट, दानवेंवर साधला निशाणा!

जितेंद्र आव्हाड रावसाहेब दानवेजी म्हणतात, “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका”

‘फुकट ते पौष्टिक’चा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाच्या नेत्यांनी भरलं वडा पावचं बिल

अनेकदा मोठमोठे नेते रस्त्यावरील चहा टपरी अथवा वडापाव सेंटरवर थांबून पदार्थांचा आस्वाद घेतात. यानंतर संबंधित नेत्याची सर्वसामान्यांशी नाळ असल्याची चर्चाही…

railway minister ashwini vaishnav in mumbai local
Video : …आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का!

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ठाणे ते दिवा लोकलने प्रवास केला आहे. यावेळी रावसाहेब दानवे देखील त्यांच्यासोबत होते.

संबंधित बातम्या