scorecardresearch

रतन टाटा

भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकि‍र्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.

उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.


Read More
sp mistry
पारदर्शकतेसाठी टाटा सन्सची सूचिबद्धता गरजेची – एसपी मिस्त्री

टाटा सन्सने तिचे समभाग ‘आयपीओ’द्वारे भांडवली बाजारात सूचिबद्ध करणे बंधनकारक असलेल्या ३० सप्टेंबर या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अंतिम मुदतीचे पालन…

tata group market value drops after ratan tata death Tejas Trent Plummet
रतन टाटा यांच्या निधनानंतर वर्षभरातच टाटा समूहाच्या श्रीमंतीला ओहोटी; बसला ‘इतका’ फटका…

रतन टाटा यांच्या निधनानंतर वर्षभरातच टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांचे एकत्रित बाजारमूल्य २१ टक्क्यांनी म्हणजेच ₹७ लाख कोटी रुपयांहून अधिक घसरले…

संचालक मंडळावरील नियुक्त्या आणि प्रशासकीय मुद्द्यावरून टाटा समूहात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
Power Struggle In Tata Trusts : टाटा समूहातील नियुक्त्यांची सरकारला चिंता; व्यक्त केली ‘ही’ भीती, नेमकं घडतंय काय? प्रीमियम स्टोरी

Tata Group Controversy : देशातील आघाडीच्या टाटा समूहात नेमका कशामुळे वाद निर्माण झाला? त्यामागचे काय कारण सांगितले जात आहे? याविषयी…

Tata Sons misses IPO deadline RBI keeps all options open on listing decision print
टाटा समूहातील कंपनीवर रिझर्व्ह बँक कारवाई करणार?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना बुधवारी पत्रकार परिषदेत विशेषकरून टाटा सन्सबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

The IPO of Ratan Tata's favorite company opens from October 6
रतन टाटांच्या या आवडत्या कंपनीचा आयपीओ ६ ऑक्टोबरपासून खुला होतोय, डिटेल्स जाणून घ्या

टाटा कॅपिटलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. एप्रिलमध्ये टाटा कॅपिटलने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला…

niranjan hiranandani powai
पवईमधील २५० एकर जमीन विकत घेतली आणि नशीब पालटलं, हिरानंदानी यांनी सांगितलं यशस्वी गृहनिर्माण प्रकल्पाचं रहस्य

Niranjan Hiranandani on Ratan Tata: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, अब्जाधीश निरंजन हिरानंदानी यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दलची एक आठवण नुकत्याच…

Shantanu Naidu's Post On Last Tata Nano
रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी आणलेल्या शेवटच्या टाटा नॅनो कारचा मालक कोण आहे? शंतनू नायडू यांची भावनिक पोस्ट व्हायरल

Shantanu Naidu’s Tata Nano Car Post: अनेक भारतीय कुटुंबे ज्या दुचाकींवर अवलंबून होती त्यांना परवडणारी, सुरक्षित आणि चारचाकी पर्याय देण्याच्या…

if ratan tata were here US lawyer slams air india over delay in ahmedabad plane crash aid marathi news
Ahmedabad Plane Crash : ‘रतन टाटा आज असते तर…’; अहमदाबाद दुर्घटनेतील पीडितांना भरपाई मिळण्यास उशीराबाबत अमेरिकन वकिलाचे विधान

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पीडितांना भपपाई मिळण्यास उशीर होत असल्यावरून पीडित कुटुंबांच्या वकिलाने टीका केली आहे.

Ratan Tata Shares Will
9 Photos
Ratan Tata Shares: रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेले शेअर्स कोणाला मिळणार? उच्च न्यायालयाने दिला निर्णय

Ratan Tata Shares: मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचे शेअर्स ज्यांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख…

Ratan Tata s will
रतन टाटांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेल्या समभागांचे काय ? उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या दोन्ही समभागांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नाही.

Motivational Quotes For Students
12 Photos
अपयश आल्यानंतर तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर रतन टाटांचे ‘हे’ १२ कोट्स नक्की वाचा

Positive Quotes for Students: अनेक वेळा, अपयशी ठरल्यानंतर, मनात वाईट विचार येतात. अशा वेळी, रतन टाटा यांचे हे १२ प्रेरणादायी…

atisha naik remembers late ratan tata and baba amte with emotional for them
“रतन टाटांना अमरत्व मिळायला हवं होतं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या, “ते जी पायवाट चालले असतील…”

“रतन टाटांचं जाणं मनाला खूप लागलं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मत, म्हणाल्या..

संबंधित बातम्या