हनुमान चालिसा राक्षस चालिसा आहे का? विचारत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मातोश्री, राणांच्या घराबाहेर जे काही चाललंय त्याचा…” “हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असंही पाटील यावेळी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 14:47 IST
‘बाळासाहेबांनी राणा दाम्पत्याला लाथा घातल्या असत्या’, विनायक राऊतांची टीका “शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 13:32 IST
खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनीच मातोश्रीवर बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की…”! नवनीत राणा म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी तयार केलं!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 12:56 IST
“बायकांच्या आडून शिखंडीचे उद्योग भाजपाने बंद करावे”; मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावरुन राऊतांची प्रतिक्रिया राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 11:54 IST
“तुम्हाला खरं सांगू का? माझ्या…”, राणा दांपत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! सुप्रिया सुळे म्हणतात, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 11:53 IST
“सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले, घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर…”; राणा दांपत्याला संजय राऊतांचा इशारा या क्षणी शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, असेही संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 11:38 IST
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी, आंदोलन करणारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे असते तर…”; राणा दांपत्याचा हल्लाबोल खार येथील निवास्थानामधील देवघरातून पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर करत साधला शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 16:02 IST
“फारच धर्माबद्दल आवड असेल तर त्यांनी…”; राणा दांपत्याला गृहमंत्र्यांचे आवाहन दुसऱ्याच्या घरी जाऊन विनाकारण ड्रामा करायचे काही कारण नाही, विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका असेही गृहमंत्री म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 10:46 IST
Rana vs Shivsena : शिवसैनिकांना वेगळीच शंका, राणांच्या घाराबाहेर गाड्यांच्या डिक्क्यांची तपासणी; ‘मातोश्री’बाहेर दुसऱ्या दिवशीही गर्दी शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 09:47 IST
18 Photos “उद्या संघर्ष झाला तर शिवसेना आणि प्रहार तुम्हाला…,” बच्चू कडूंचा राणा दांपत्याला जाहीर इशारा; म्हणाले “तुमचा बाप बदललाय” “वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 21:40 IST
“कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही घरी जा”; मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 20:37 IST
Navi Mumbai Airport Inauguration 2025: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर दिबांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाषणात कुठेही…”
Shivsena vs Shivsena: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुढे ढकलली; वकील असीम सरोदे म्हणाले, “ज्यांची बाजू कमकुवत असते..”
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Rohit Sharma: संजू सॅमसनला पाहून रोहित शर्माने केलं असं काही, श्रेयसलाही हूस आवरलं नाही; पाहा मजेशीर Video
हिंजवडी आयटी पार्कमध्ये बड्या आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना डांबून जबरदस्तीने राजीनामे फ्रीमियम स्टोरी