Page 52 of रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हैदराबाद संघाला गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्णधार केन विल्यम्सनला अद्याप चांगला सूर गवसलेला नाही.

रविवारी बंगळुरुचा सामना हैदराबादशी आहे. या सामन्यात बंगळुरुचा संघ हिरव्या जर्सीत दिसणार आहे.

सामना रंगात आलेला असताना एका मुलीने आरसीबीच्या चाहत्याला हजारो लोकांच्या समोरच प्रपोज केलं आहे.

बंगळुरुकडून विराट कोहली आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली.

यूट्यूबर गौरव कपुरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात हर्षल पटेलला आमंत्रित करण्यात आलं होतं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक अनुज रावतने मोठी चूक केली, ज्याचा फायदा शुभमन गिलला झाला

विराटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर अनुष्काने टाळ्यांचा कडकडाट केला.

राजस्थान रॉयल्स त्यांच्या पहिल्या रॉयल खेळाडूला श्रद्धांजली वाहणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्ससमोर १७१ धावांचे लक्ष ठेवले होते

आयपीएल २०१८ सालच्या हंगामात दिल्ली संघाने हर्षल पटेलला पाच सामन्यांत खेळण्याची संधी दिली.

पहिल्या डावानंतर आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा फलंदाज रियान पराग यांच्यात वाद झाला