लोकमानस: याची किंमत समाजाला मोजावी लागते… पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अनेकदा आपल्या विरोधकांबाबत मर्यादा सोडून बोलतात आणि अनुयायी त्यांचेच अनुकरण करतात. By लोकसत्ता टीमNovember 18, 2024 01:55 IST
लोकमानस : तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी वास्तव पाहावे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्ववादी विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वीकारली’ या पत्रात रेटून दिलेले एक अर्धसत्य. संघाच्या विचारधारेची तीन सरकारे येऊन आता… By लोकसत्ता टीमNovember 2, 2024 03:27 IST
लोकमानस : मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रकल्पांचा लाभ मिळत नाही मध्यमवर्गीयांना रिक्षा टॅक्सी, बसने प्रवास केल्याशिवाय आरे ते बीकेसी ही मेट्रो रेल्वे गाठणे शक्यच नाही तसेच ते जिकिरीचे आणि खार्चीकही… By लोकसत्ता टीमNovember 1, 2024 04:06 IST
लोकमानस : खोटे दावे, उपद्रवींना प्राधान्य कोणत्याही समूहातील उपद्रवी घटक जितके इतरांना त्रासदायक असतात तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक त्या समुदायाला असतात. By लोकसत्ता टीमOctober 31, 2024 02:00 IST
लोकमानस: चेंगराचेंगरी कुठपर्यंत सहायची…? रेल्वेचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे पण ती आता असामान्य लोकांची होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2024 03:18 IST
लोकमानस: राजकीय पक्षांना काहीच करायचे नाही… अशांत मणिपूरमध्ये आपोआप शांतता प्रस्थापित होणार नाही. मणिपूरमधील वैमनस्य मुख्यत: मैतई (हिंदू) विरुद्ध कुकी (ख्रिास्ती) समाजात आहे. By लोकसत्ता टीमOctober 29, 2024 02:00 IST
लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत रिझर्व्ह बँक आणि सरकारने दयाळू होऊन सर्वोच्च न्यायालयात या कर्जबुडव्यांची नावे जाहीर करणेस नकार दिला. By लोकसत्ता टीमOctober 28, 2024 02:17 IST
लोकमानस: अनुच्छेद ३७० रद्द करणे महागात पडले जनतेच्या करांतून भरणाऱ्या तिजोरीतून पैसे काढून थेट ‘लाडक्यां’च्या बँक खात्यात वळवले जात आहेत. By लोकसत्ता टीमOctober 11, 2024 01:01 IST
लोकमानस: निर्ममतेने पक्षउभारणीत काँग्रेसला अपयश मोदी-शहांनी मात्र अडवाणींपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेकांना अनेक निवडणुका जिंकल्यानंतरही निर्ममतेने दूर करून पक्षाला मनाप्रमाणे आकार दिला. By लोकसत्ता टीमOctober 10, 2024 03:33 IST
लोकमानस: रोजगारविरहित वाढ हे प्रमुख आव्हान! योग्य सुविधा आणि संधींच्या अभावामुळे आपल्या देशातील प्रतिभावंत परदेशात स्थलांतरित होतात. अशा अनेक कारणांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मर्यादा येतात. By लोकसत्ता टीमOctober 9, 2024 02:00 IST
लोकमानस: मोदी-शहा जोडगोळीला वेसण घालण्यासाठी जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला. By लोकसत्ता टीमOctober 8, 2024 01:45 IST
लोकमानस: या विधानसभेतील कामगिरी अतिनिकृष्ट महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील ही सर्वात निकृष्ट दर्जाची कामगिरी असणारी विधानसभा म्हणावी लागेल. By लोकसत्ता टीमOctober 7, 2024 01:45 IST
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा
७ जूनपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींचाच वाजणार डंका, शुभ योगामुळे नशिबी श्रीमंतीचे योग, तुमच्या नशिबाचे दार उघडणार?
बापरे! महाकाय अॅनाकोंडानं मगरीला अक्षरश: चिरडून टाकलं; ती तडपडत राहिली अन्…VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
बापरे! कार आणि बाईकची समोरा-समोर भीषण धडक; तिन्ही तरुण थेट हवेत उडाले, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
9 भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…