बदलापूर: उल्हास नदीची पाणीपातळी घटतेय, पण नदी इशारा पातळीवरच कल्याण ग्रामीणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल, रस्ते खुले होण्याची प्रतिक्षा By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2025 14:29 IST
Ulhas River News: उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डोंबिवली, कल्याणमधील रस्ते जलमय उल्हास नदी पात्रातून उल्हास खोऱ्यातील पाण्याचा ओघ सुरू असताना बारवी धारणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2025 13:35 IST
भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भंडारदरा धरण परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 13:19 IST
पूरग्रस्त भागात स्थलांतर सुरू. औदुंबरच्या दत्तमंदिरात पाणी, सांगली, मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली बुधवारी ११ वाजता आयर्विन पूलाजवळ आणखी पातळी ३५ फूट ९ इंच झाली असून शहरातील सुर्यवंशी, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर परिसरात… By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 13:10 IST
एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीकडे लक्ष द्यावे,पुण्यातील एकतानगरी भागातील महिलांची मागणी काल रात्री पासून सिंहगड रोड वरील एकतानगरी सोसायटी परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली. त्या भागातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2025 12:26 IST
कोल्हापुरात पंचगंगेने इशारा पातळी गाठली; राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही पातळी घातली आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाचा जोर कमी होत कमी… By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 11:15 IST
पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठचे दोन हजार नागरिक स्थलांतरित रात्री उशिरा संजय गांधीनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, जाधवघाट, किवळे, वाल्हेकरवाडी नदी काठच्या दोन हजार नागरिकांना महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात… By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 11:09 IST
पुणे: नदीत झाडाला लटकलेल्या ‘त्या’ महिलेला अखेर वाचवण्यात आलं; मावळ वन्यजीव रक्षक आणि पोलिसांनी दिलं जीवनदान पवना नदीत वाहून जाणाऱ्या महिलेला पिंपरी- चिंचवड पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक यांनी वाचवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2025 09:48 IST
VIDEO : उल्हास नदीमुळे पूरसदृश्य परिस्थिती; नदी धोक्याच्या पातळीवर, सखल भागात पाणी शिरले गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 08:30 IST
सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; मिठेखार येथे दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू बुधवारी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 07:47 IST
कोयनेतून तब्बल ८९,१०० क्युसेकचा विसर्ग; कृष्णा-कोयनेला पूर; नद्यांचे काठ, पूल, रस्ते पाण्याखाली… धरण भरल्यामुळे कोयनेतून विसर्ग वाढला By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 00:28 IST
सोलापूरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ; ७६ हजार क्युसेकचा विसर्ग, पंढरपूरमध्ये पूरसदृश परिस्थिती… उजनी व नीरा विसर्गामुळे पंढरपूरमध्ये पूरधोक्याची चिन्हे. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 00:20 IST
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
७ सप्टेंबर लक्षात ठेवा! चंद्रग्रहणामुळे ‘या’ ४ राशी अवघ्या काही सेकंदातच होतील मालामाल; १०० वर्षांनंतर उद्या पितृपक्षात चंद्रग्रहण
याला म्हणतात खरा कोकणी माणूस! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची गणपतीसाठी गायनसेवा, साधेपणाचं कौतुक
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
यंदाच्या मिरवणुकीत तुळशीबाग गणपतीचा मयूर रथाला फुलांची आकर्षक सजावट; मानाच्या पाच गणपतीचे सहा वाजण्यापूर्वी विसर्जन
Donald Trump : ट्रम्प यांची अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांना टॅरिफमधून सूट, नवीन आदेशावर केली स्वाक्षरी
पुढच्या वर्षी लवकर या…; रितेश देशमुखने दिला घरच्या बाप्पाला निरोप, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ