रेल्वे स्थानकावर मुक्काम, दिवसभर मोबाईलची चोरी आणि… जगदीश याला पोलिसांनी सापळा लावल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 20:47 IST
मुंबई : देवनार कचराभूमी परिसरातील ३९ दिव्यांच्या खांबांची चोरी मुंबई शहरातील सर्वात मोठी कचराभूमी म्हणून देवनार कचराभूमी ओळखली जाते. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात ही कचराभूमी आहे. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 19:29 IST
पुणे :सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त आरोपी तोंडे आणि नाकाडे बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून वडगावकडे निघाले होते. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेंडगे… By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 17:53 IST
चालत्या एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाच्या मंगळसूत्राची चोरी सुनंदा हेचमांडी (४१) असे या महिला प्रवाशाचे नाव असून त्या मुळच्या कर्नाटक राज्यातील उडपी येथील रहिवासी आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: January 30, 2025 19:07 IST
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची वाटमारी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह अन्य सामानासह एका टोळीचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2025 09:04 IST
पिंपरी: मेट्रोच्या पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी मेट्रोच्या पर्यवेक्षकाने एका ट्रक चालकासोबत संगनमत करून मेट्रोच्या प्रकल्पावरील २० लाखांचे लोखंड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2025 07:26 IST
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या २० जानेवारीला वसूल केलेले ८५ हजार रुपये घेऊन तो मुलुंडमधील कार्यालयात येत होता. मात्र रस्त्यात दोघांनी अडवून आपली बॅग पळवल्याचा… By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 23:33 IST
जुगारासाठी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचा ऐवज चोरणारा पुण्याच्या चोरट्यास अटक, कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेची कारवाई योगेश चव्हाण याची चौकशी करताना त्याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद असल्याचे समोर आले. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 15:56 IST
पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज चोरीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत राहायला आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: January 27, 2025 10:25 IST
ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटले, हडपसर भागातील घटना ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर भागातील मगरपट्टा चौकात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2025 15:46 IST
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त पोलिसांनी अल्पवयीनाच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2025 12:59 IST
समृद्धी महामार्गावर ५०० लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर… समृद्धी महामार्ग वर चाळीस पन्नास नव्हे तब्बल पाचशे लिटर डिझेल ची एका सुसज्ज टोळीने चोरी केली. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2025 16:21 IST
Horoscope Today: शनी सोनपावलांनी कोणत्या राशींचे नशीब पालटणार? कोणाला स्वीकारावे लागतील नवीन बदल तर कोण घेईल योग्य संधीचा लाभ; वाचा राशिभविष्य
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Uddhav Thackeray : लोकसभेला मोदींवर बहुमत गमावण्याची वेळ का आली? उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; म्हणाले, “भाजपाची…”
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
“हा कॉर्पोरेट जॉब नाही…”, दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल अली फजलचं स्पष्ट मत; म्हणाला…
मुंबईकरांसाठी खूशखबर; लोकल रेल्वेसेवा मेट्रोसारखी एसी होणार; तिकिटात कोणतीही वाढ नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा