Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…” गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 08:13 IST
VIDEO: मुलीला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मागे लढण्यासाठी थांबलेल्या पित्याला अश्रू अनावर; गळ्यात पडून ढसाढसा रडला कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 08:07 IST
विश्लेषण : रशियाचे आक्रमण कधीपर्यंत चालेल? युक्रेनच्या मदतीला नाटो येणार का? दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या युरोपिय देशाने दुसऱ्या युरोपिय देशावर सर्वांत मोठा हल्ला असे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे वर्णन करावे लागेल. By सिद्धार्थ खांडेकरUpdated: February 24, 2022 21:20 IST
24 Photos मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झालं असून सर्वसामान्यांचे हाल होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2022 18:56 IST
Russia vs Ukraine War : कोणाकडे किती सैन्य, फायटर जेट्स, पाणबुड्या अन् युद्धनौका?; पाहा थक्क करणारी आकडेवारी रशियाने शेजराचा देश असणाऱ्या युक्रेनमधील २५ ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत तर युक्रेननेही त्याला उत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 18:59 IST
Video: रशिया – युक्रेन युद्धाचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर नक्की काय परिणाम होतील आणि ते कसे असतील? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 16:22 IST
रशिया दौऱ्यावरुन शशी थरुर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं; वाजपेयींचा उल्लेख करत म्हणाले “थोडा जरी…” इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर…: शशी थरुर यांचे खडे बोल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 15:35 IST
Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली. By स्वप्निल घंगाळेUpdated: February 24, 2022 17:28 IST
विश्लेषण : रशियाबरोबरच्या मैत्रीची परीक्षा : काय होणार संरक्षण करारांचे? रशियाचे सार्वभौम कर्ज, उच्चपदस्थ नेते आणि कुटुंबीय यांच्यावरील निर्बंधामुळे रशियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी केली जाणार आहे. By अनिकेत साठेFebruary 24, 2022 14:50 IST
Ukraine War: युक्रेनच्या महिलांना मेसेज करतायत रशियन सैनिक; स्क्रीनशॉर्ट व्हायरल दशा सिनेलनिकोवा नावाच्या महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2022 14:14 IST
Video : रशिया-युक्रेन युद्धामागची नेमकी गणितं काय? सांगतायत ब्रिगेडियर हेमंत महाजन! रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगावर काय परिणाम होणार? By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2022 14:06 IST
Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले… इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 19:01 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
‘आई गं, खतरनाक नाचली…’, हिंदी गाण्यावर चिमुकलीने धरला असा ठेका की, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असा असतो डान्स…”