scorecardresearch

Ukrainian president Volodymyr Zelensky released video message
VIDEO :“आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही”; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाला इशारा

आपण सगळे इथे आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या देशाचे रक्षण करत आहोत आणि ते तसेच करत राहू, झेलेन्स्की म्हणाले

US Treasury imposes sanctions against Putin other leaders
अमेरिकेची पुतीन यांच्यावर मोठी कारवाई; कोषागार विभागाने लादले निर्बंध

युरोपियन युनियननेही व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंधित आर्थिक आणि इतर मालमत्ता गोठवण्याची तयारी केली आहे

Russia Ukraine Black Sea
Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या सैनिकांना युक्रेनकडून योग्य तो सन्मान दिला जाईल असं सांगतानाच त्यांना राष्ट्रीय हिरो असं म्हटलंय.

रशियाकडून राजधानी किव्हवर हल्ले वाढत असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ आला समोर, म्हणाले…

युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Ukrainian President Volodymyr Zelensky spoke with PM Narendra Modi
Russia Ukraine War News: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद; पाठिंब्याचे केले आवाहन

Russia Ukraine World War Live : रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचवेळी ते थांबवण्यासाठी…

woman offers sunflower seeds to Russian soldier
Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

हा व्हिडीओ आणि या दोघांमधील संवाद जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

Space Station
Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी

युक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि रशियामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत अशातच आता हे वक्तव्य समोर आलंय.

मोदींनी पुढे येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं ही जगातल्या सगळ्या नेत्यांची इच्छा – हेमा मालिनी

सोशल मीडिया यूजर्सनी हेमा मालिनी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली, तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.

Putin-Xinping
कस आणि कसरत

रशिया-युक्रेन युद्धाला आता सुरुवात झाली असून त्याचा संपूर्ण झाकोळ जगावर आहे.

war
रशिया-युक्रेन युद्ध : महागाईत तेलाचा भडका

आपसात भिडलेल्या दोन राष्ट्रांच्या जनतेलाच नव्हे, तर जागतिक राजकारण, सौहार्द, बाजारपेठा, अर्थकारण आणि जीवनाच्या हर एक पैलूला व्यापणारे परिणाम यातून…

संबंधित बातम्या