scorecardresearch

Sachin sawant and anil deshmukh
“अनिल देशमुख भाजपाच्या विखारी राजकारणाचे बळी आहेत” – सचिन सावंतांचं विधान!

“विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व …”; असंही सावंत म्हणाले आहेत.

Sachin sawant vande bharat train
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; गौमातेचा उल्लेख करत साधला आहे निशाणा

governor bhagatsingh koshyari sachin sawant keshav upadhye
Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!

“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान…!”

Fadnvis and Shelar
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात बेबनाव…’; काँग्रेस नेत्याचं विधान!

राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण; जाणून घ्या नेमकं कोणी काय म्हटलं आहे.

Sachin sawant and Koshyari
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

sachin sawant and sanjay raut
“राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आघाडीत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “कटू असलं तरी…”

“तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो…” असंही म्हणाले आहेत.

Sachin sawant
भाजपाचा या थाटात जल्लोष सुरू आहे जणूकाही अफझलाखानानेच केलेलं अतिक्रमण काढलं – सचिन सावंतांनी साधला निशाणा!

केवळ राजकारणासाठी भाजपा – संघाने वापरलेला एक मुद्दा संपला याचे स्वागत नको का व्हायला? असंही म्हणाले आहेत.

sawant and sarnaik
‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!

ईडीच्या कारवाईमुळे सरनाईकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत; जाणून घ्या सचिन सावंत आणखी काय म्हणाले आहेत.

sachin sawant
गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत – सचिन सावंतांनी लगावला टोला

‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरून केली आहे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

arvind kejriwal congress
“..यावरून कळतं की नेहरू देशासाठी वरदान का होते”, ‘त्या’ मागणीवरून काँग्रेसचा आप, भाजपाला खोचक टोला!

“कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात?”

sachin sawant
“महाराष्ट्रात भाजपाचे अनेक खासदार वजनदार असल्याने…” ; सचिन सावंतांनी लगावला टोला!

गडकरींच्या आव्हानानंतर भाजपा खासदाराने वजन कमी केल्याचे समोर आल्यावरून सावंतांनी टिप्पणी केली आहे.

sachin sawant
Andheri by election : “… तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही”

निवडणुकीतून माघार घेतल्याचे भाजपाने जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी साधला निशाणा

संबंधित बातम्या