scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सैफ अली खान

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
saif ali khan sister soha shares an incident that how an intruder entered her bedroom alos raises concerns about safety
“तो थेट आमच्या बेडरूममध्ये आला आणि…”, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती; नेमकं काय घडलेलं?

Soha Ali Khan : सोहा अली खानच्या घरात घुसलेला अज्ञात व्यक्ती, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाली, “चेहऱ्यावर रूमाल बांधलेला एक माणूस…”

Amrita Singh and Saif Ali Khan
सैफ अली खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंहने का नव्हती दिली प्रतिक्रिया? सांगितलेले ‘हे’ कारण

सैफ अली खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंह गप्प का होती? जाणून घ्या

Ganesh Chaturthi, Hina Khan, Saif Ali Khan, Shah Rukh Khan, Salman Khan
10 Photos
Photos: शाहरुख, सलमान खानसह ‘हे’ मुस्लिम कलाकारही गणपतीचे भक्त; थाटामाटात साजरा करतात गणेशोत्सव…

Ganesh Chaturthi 2025 : सिनेजगतातले अनेक स्टार्स मुस्लिम असूनही मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी गणपती बाप्पा त्यांच्या घरी बसवतात. त्यांची मनोभावे पूजा…

Amrita Singh
“१२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात…”, अमृता सिंह सैफ अली खानबरोबरच्या घटस्फोटावर म्हणालेली…

अमृता सिंह सैफ अली खानबरोबरच्या घटस्फोटावर काय म्हणालेली? जाणून घ्या

2025 मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले Top 5 चित्रपट, सैफ अली खानचा सिनेमा पहिल्या क्रमांकावर, वाचा यादी…

Most Viewed Movies on OTT : ‘ज्वेल थीफ’ ते ‘धूम धाम’, २०२५ मध्ये OTT वर सर्वाधिक पाहिले गेले ‘हे’ चित्रपट

Saif Ali Khan stabbing accused Shahzad seeks bail claims case against him is fictitious
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक, आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा

अभिनेता सैफ अली खानवर चाकूचे वार केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनाची…

सैफ अली खान आणि मुशर्रफ यांच्यात कशावरून निर्माण झाले साधर्म्य? कोटींच्या मालमत्तेवर सोडावे लागले पाणी

Enemy property: १९६० मध्ये भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी आबिदा सुलतान यांना मालमत्तेचे वारस मानण्यात आले; पण…

Saif Ali Khan refused to meet mom Sharmila Tagore
“मला तू नको आहेस…”, सैफ अली खानने त्याची आई शर्मिला टागोर यांना भेटण्यास दिला होता नकार; म्हणालेला, “मला तिची…” फ्रीमियम स्टोरी

Saif Ali Khan refused to meet mom Sharmila Tagore : शर्मिला टागोर यांनी त्यांच्या काळात अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले…

ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan she scared
“काही लोक तिच्या जवळ आले अन्…”, सैफ अली खाननंतर करीना कपूरवरही झाला होता हल्ला; रोनित रॉयने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ronit roy reveals kareena kapoor was attacked after saif ali khan : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरवरदेखील हल्ला झाला होता.

Saif Ali Khan refused to meet mom Sharmila Tagore
सैफ अली खानने त्याची आई शर्मिला टागोर यांना भेटण्यास दिला होता नकार; म्हणालेला, “मला तिची गरज नाही…”

Saif Ali Khan refused to meet mom Sharmila Tagore : शर्मिला टागोर यांनी त्यांच्या काळात अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले…

Saif Ali Khan Hotel Brawl Case Malaika Arora (1)
मलायका अरोराला न्यायालयाचा दिलासा; सैफ अली खानशी संबधित खटल्यातून नाव वगळलं; नेमकं प्रकरण काय?

Saif Ali Khan Hotel Brawl Case : मलायका सदर प्रकरणात फिर्यादी (सैफ अली खान) पक्षाची साक्षीदार होती. मात्र फिर्यादी पक्षाने…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व त्याची आई
सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता धोक्यात? उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

Saif Ali Khan Property : सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप भोपाळमधील कोट्यवधींच्या मालमत्तेवरील सर्व हक्क गमावलेले नाहीत, मात्र…

संबंधित बातम्या