scorecardresearch

Salman Khan Firing Case News
सलमान खानच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी अन् पाकिस्तानातून शस्त्र मागवण्याचा होता कट, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर

सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तापास सुरू असून पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे.

T 20 worldcup won by india ranveer singh salman khan vicky kaushal and this bollywood celebrity wishes team india shared social Media post
18 Photos
T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

अनेक बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीम इंडियाचं केलं कौतुक

Salim Khan reveals why salman khan unmarried
५८ वर्षांचा सलमान खान अजूनही अविवाहित का? त्याचे वडील सलीम खान म्हणाले, “तो सहज आकर्षित होतो, पण…”

सलमान खानचं नाव आतापर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण त्याने लग्न केलं नाही.

Salman khan bodyguard shera attended dear friend Sonakshi Sinha-Zaheer Iqbal reception party
Video: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला पाहिलंत का? सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शनमध्ये दिसला हटके लूकमध्ये

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला दिलं होतं खास लग्नाचं निमंत्रण

Salman Khan, salman khan news,
सातारा : सलमान खान चित्रीकरणासाठी महाबळेश्वरमध्ये, संरक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सोबत गाड्यांचा ताफा

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमध्ये पोहोचला आहे.

salman khan told cops that he woke up to gunshot about firing at home
“झोपेत असताना गोळीबाराचा आवाज आला अन्…”, सलमान खानने पहिल्यांदाच पोलिसांना सांगितला ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम

गोळीबाराच्या घटनेबद्दल सलमान खानचा खुलासा; पोलिसांनी विचारले १५० हून अधिक प्रश्न

Fifth accused, Haryana,
सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक

अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस…

actor salman khan life continues in danger says navi mumbai police
अभिनेता सलमान खानच्या जिवाला धोका कायम – नवी मुंबई पोलीस

अजयने सलमानला मारल्यानंतर कन्याकुमारी मार्गे सर्वांनी श्रीलंकेत कसे जावे याचेही नियोजन केले होते. सलमानची हत्या हा एकमेव हेतू या सर्वांचा…

Firing at Salman Khans house police investigation has new information
Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार, पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर

पनवेलमध्ये अभिनेता सलमान खान यांचे फार्महाऊस आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाखे यांना माहिती मिळाली होती की अभिनेते सलमान खान…

Salman Khan Car attack Plan
सलमान खानच्या कारवर हल्ल्याची योजना, पाकिस्तानातून हत्यारं, ‘असा’ होता लॉरेन्स बिश्नोईचा कट

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करण्यात आला, त्याआधी बिश्नोई गँगने काय प्लान आखला ती बाबही समोर आली आहे.

संबंधित बातम्या