मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा यूपीच्या राजकारणात बदल घडवू शकतो? राम मंदिरानंतरचा अजेंडा काय? कृष्ण जन्मभूमी येथे मंदिर निर्माण करणे, हा विषय भाजपाच्या अजेंड्यावर सध्यातरी नाही. पण, कार्यकर्त्यांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेता, पुढील… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 2, 2023 13:04 IST
समाजवादी पार्टीच्या आमदार सैयदा खातून यांच्या मंदिरभेटीमुळे वाद; गंगाजल शिंपडून भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ‘शुद्धीकरण’! गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात डोमरियागंज मतदारसंघातून विजय मिळाल्यापासून सैयदा दुसऱ्यांना देशभरात चर्चेत आल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 30, 2023 11:53 IST
अखिलेश यादव यांच्याकडून मध्य प्रदेशमध्ये पूर्ण ताकदीने प्रचार, काँग्रेसला २५ जागांवर फटका बसणार? आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधी देशात मध्य प्रदेशसह एकूण पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 21, 2023 00:16 IST
“चार हात असणारी लक्ष्मी जन्माला कशी येते?” दिवाळीच्या दिवशी सपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला ढोंग म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 15:43 IST
राज्यातील समाजवाद्यांमध्येच फूट समाजवादी पक्षाने प्रताप होगाडे यांना प्रदेश कार्याध्यक्ष, पी.डी. जोशी पाटोदेकर यांना प्रदेश उपाध्यक्ष तर रेवणे भोसले यांना प्रदेश महासचिव अशी… By अशोक अडसुळNovember 10, 2023 11:42 IST
समाजवादी पार्टीला मोठा धक्का, मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार! उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे संस्थापक सदस्य तथा लखीमपूर खेरी या मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले रवी प्रकाश वर्मा यांनी समाजवादी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 5, 2023 23:55 IST
मराठ्यांनंतर मुस्लीम आरक्षणाची मागणी, समाजवादी पार्टी आक्रमक; राज्यातल्या मुसलमानांना आवाहन करत म्हणाले… राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना राज्य सरकारची दमछाक होत आहे. अशातच आता मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2023 19:37 IST
‘सपा’नंतर आता जदयू पक्षाचीही मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी; इंडिया आघाडीत काय चाललंय? इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षानेदेखील मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: October 28, 2023 23:30 IST
“मुंगेरी लाल के हसीन सपने”, भावी पंतप्रधान उल्लेख केल्यामुळे अखिलेश यादवांवर भाजपाची टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या एका बॅनरमुळे भाजपाला अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्याची आयती… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 23, 2023 21:00 IST
आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ? वैयक्तिक फायद्यासाठी बनावट जन्मप्रमाणपत्र दाखवल्यास कोणती शिक्षा होते, यातून बचावाचा मार्ग आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कOctober 22, 2023 12:28 IST
समाजवादी पार्टी-काँग्रेसच्या वादावर इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने तोडगा काढावा; घटकपक्षांची भूमिका इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आघाडीतील घटकपक्षांकडून केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 21, 2023 14:38 IST
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस-समाजवादी पार्टी आमने-सामने; फसवणूक केल्याचा अखिलेश यादव यांचा आरोप समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. सपाने काही जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 20, 2023 22:53 IST
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
बापरे हे कसं शक्य आहे? तो चक्क हवेत चालतोय; बघण्यासाठी प्रचंड गर्दी; VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!
IND vs ENG: यशस्वी जैस्वालने शतकासह घडवला इतिहास, लीड्सच्या मैदानावर ‘ही’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय सलामीवीर
दीपिका पादुकोणच्या आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या, “अनेक पुरुष कलाकार…”