scorecardresearch

sameer wankhede kranti redkar
“माझं नाव वापरू नकोस”, नियम मोडून क्रांती रेडकरने फोन केल्यावर समीर वानखेडेंनी दिलेलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “अशा फालतू…”

‘अशा फालतू गोष्टींसाठी..,’ नियम मोडून पतीला फोन करणाऱ्या क्रांती रेडकरला मिळालेलं हे उत्तर, समीर वानखेडे म्हणाले…

sameer wankhede reply on question about shahrukh khan and nawab malik
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

नवाब मलिक व शाहरुख खानबद्दल विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाले समीर वानखेडे? वाचा

sameer wankhede khupte tithe gupte
विमानतळावर तुम्ही मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करता? समीर वानखेडे म्हणाले, “ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता…”

“माझ्यासाठी फक्त ‘हे’ तीन सेलिब्रिटी”, समीर वानेखेडेंनी घेतली नावं, ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांनाही दिला सल्ला

dawood ibrahim sameer wankhede
Video : “परदेशात बसून धमक्या…” दाऊद इब्राहिमबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले “खूप लहान गुन्हेगार…”

Video : “दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येतात?” समीर वानखेडे म्हणाले, “हिंमत असेल तर…”

bribery case filed against sameer wankhede
आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच घेण्याचे प्रकरण: वानखेडेंविरोधातील प्रकरणाची माहिती उघड करण्यात कोणाचा हात?

आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Wankhede demand
लाच देणाऱ्यालाही आरोपी करण्याची समीर वानखेडेंची मागणी

सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेल्या लाच प्रकरणात लाच देणाऱ्यालाही आरोपी करावे, अशी मागणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पश्चिम विभागाचे माजी…

sameer wankhede
समीर वानखेडे यांना अटक करणार की नाही? ‘सीबीआय’च्या कृतीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

या प्रकरणी आतापर्यंत काय तपास केला हे आम्हाला पाहायचे असून त्याचा तपशील असलेली प्रकरणाची नोंदवही सादर करा, असे आदेशही न्यायालयाने…

lawyer plea in bombay hc against shah rukh khan over bribery case against sameer wankhede
समीर वानखेडे लाच प्रकरण : शाहरूख खानलाही आरोपी करण्याचे आदेश द्या, वकीलाची उच्च न्यायालयात याचिका

शाहरूख याची नार्को, ब्रेन मॅपिंगसह खोटे पकडणारी चाचणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

Sameer Wankhede
मुंबई उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा; २३ जूनपर्यंत…

समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती.

allegations against sameer wankhede
समीर वानखेडेंवरील आरोप गंभीर; ‘सीबीआय’चा उच्च न्यायालयात दावा

वानखेडे यांच्याविरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याचे आढळून आले असून ते अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहेत.

kranti redkar sameer wankhede
समीर वानखेडेंना पुन्हा धमकी, क्रांती रेडकर संताप व्यक्त करत म्हणाली, “आम्हाला दाऊदच्या नावाने…”

“उद्या आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणताही हल्ला झाला, तर त्याला जबाबदार कोण?” क्रांती रेडकरचा सवाल

संबंधित बातम्या