अमरावतीत वाळू धोरण रखडल्याने बांधकामे ठप्प १० जूननंतर वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वाळूअभावी अनेक बांधकामे रखडली आहेत. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 12:32 IST
सोलापूर: अवैध वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला बार्शी तालुक्यातील खांडवी गावाजवळ हा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 19:48 IST
गडचिरोली: गाळ उपसाच्या नावाखाली कोट्यवधींची वाळू तस्करी! साखरा, आंबेशिवणी आणि चामोर्शी घाट तस्करांच्या ताब्यात पूर ओसरल्यानंतर नदी काठावरील शेतात साचलेला गाळ आणि वाळू उपसा करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी घेत दीड वर्षापासून थेट नदीतून कोट्यवधी… By लोकसत्ता टीमJune 11, 2023 10:52 IST
वाळू धोरण भुसभुशीतच कसे? नदीपात्रातील बेकायदा वाळूधंद्याने जिथे वाळूमाफिया उभे राहिले, अशी गावे आता सरकारी वैध वाळूउपशाला विरोध करत आहेत.. By पद्माकर कांबळेJune 4, 2023 00:19 IST
अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 12:00 IST
‘त्या’ वाहनांना इंधनबंदी; अवैध रेती तस्करीला प्रतिबंधासाठी तहसीलदारांचे आदेश विशिष्ट वाहनांना इंधन विक्री न करण्याचे व थारा न देण्याचे आदेश देऊळगाव राजा तहसिलदारांनी काढले आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2023 19:37 IST
वर्धा : वाळू तस्करीला आळा बसणार! शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार, निविदांवर सर्वांचे लक्ष सर्वात जास्त काळाबाजार चालणाऱ्या वाळूच्या व्यवहारास शिस्त लावणारे धोरण शासनाने मंजूर केले आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 13:44 IST
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाळू माफियांना लगाम बसणार, ग्राहकांना स्वस्त दरात रेती मिळणार, कशी? वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने वाळू उत्खननाच्या धोरणावर मोठा निर्णय घेतला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 5, 2023 16:52 IST
ठाणे: रेल्वे पुलाखालील वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना ठाणे जिल्ह्यातील खाडी आणि वाळू पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMarch 27, 2023 17:25 IST
मुंब्रा दिवा खाडीत वाळूमाफियांकडून अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, प्रशासनाकडून ४ कोटींचा मुद्देमाल नष्ट मुंब्रा-दिवा खाडीत वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर दगड आणि मद्याच्या काचेच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: March 30, 2022 18:16 IST
गाळ उपशाच्या नावाखाली पंचगंगेत वाळूची तस्करी वाळू उपसा करणारी टोळी कोणत्या घटनेचा कसा फायदा उठवील हे सांगता येत नाही. By लोकसत्ता टीमJune 2, 2016 01:43 IST
बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी सात जणांना अटक वाळू उपशाला बंदी असतानाही चोरटी वाहतूक करणारे बारा ट्रक काशी मीरा येथे जप्त करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: March 14, 2016 03:16 IST
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Donald Trump : इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला, ट्रम्प यांचा इराणच्या सर्वोच्च नेत्याला इशारा; म्हणाले, ‘खामेनी कुठे लपलेत हे माहिती आहे, पण…’