प्राध्यापकांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमावलीवर बोट ठेवून दररोज साडेसहा तास महाविद्यालयात थांबण्यास नकार देताच शिक्षण सहसंचालकांनी काढलेले आदेश मागे घेतले आहेत.…
ग्रामपंचायतींना पुरविण्यात आलेल्या संगणकाच्या बॅट-या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आल्याने पुरवठा करणा-या कंपनीविरुद्ध येत्या दोन दिवसांत फौजदारी दाखल करण्यात येणार…
सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी तिरंगी लढत होत असून उपमहापौरपदासाठी काँग्रेसअंतर्गत वंदना कदम यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माजी महापौर…
सांगलीच्या रिसोस्रेसच्यावतीने सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत शुक्रवारी सकाळी १५ जण जखमी झाले असून त्यापकी तिघांची प्रकृती…
राज्यात असणाऱ्या उच्चांकी वीज दराबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांची बठक सोमवारी सांगलीच्या डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.