scorecardresearch

सत्यपाल मलिक

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये त्याच्या कारकीर्दीमध्ये जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जाट कुटुंबामध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांनी राज्यसभेची निवडणुक जिंकली.

१९८९ मध्ये जनता दलाकडून उमेदवारी मिळवून ते खासदार बनले. १९९६ साली ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. पुढे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांनी गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपालपद भूषवले.
Read More
पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक? (फोटो सौजन्य पीटीआय)
पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक?

Satya Pal Malik News : पुलवामा येथील दहशतवादी हल्लाबाबत गौप्यस्फोट करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप…

CBI Files Chargesheet against satya pal malik
Satya Pal Malik: पंतप्रधान मोदींचे टीकाकार, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Satya Pal Malik CBI Chargesheet: जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र…

satyapal malik
राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल- सत्यपाल मलिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला.

satyapal malik meets uddhav thackeray at matoshree
Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

Satyapal Malik meets Uddhav Thackeray: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट…

satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!

सत्यपाल मलिक यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआयची ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…

What Satyapal Malik Said?
“लिहून घ्या! आता मोदी सरकार येणार नाही..”, राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक काय म्हणाले?

राहुल गांधी यांच्या विविध प्रश्नांना सत्यपाल मलिक यांनी रोखठोक उत्तरं दिली.

satyapal malik on narendra modi
“…तर राम मंदिरावर हल्ला करतील”, सत्यपाल मलिक यांचे भाजपावर खळबळजनक आरोप; म्हणाले…

सत्यपाल मलिका यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्र डागलं आहे.

satyapal malik wrestler
‘कुस्तीपटूंनी राजस्थानमध्ये आंदोलन न्यावे, भाजपाची डोकेदुखी आणखी वाढेल’, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा कुस्तीपटूंना सल्ला

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, कुस्तीपटूंनी आपले आंदोलन राजस्थानमध्ये नेले, तर भाजपासाठी आणखी अडचणी वाढतील.

Satyapal Malik
विमा घोटाळाप्रकरणी सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्याच्या घरासह नऊ ठिकाणी सीबीआयची छापेमारी

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयची मोठी कारवाई.

ruuner jammu kashmir 23
न्यायासाठी खेळाडूंना रस्त्यावर उतरावे लागणे लाजिरवाणे! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भावना

लैंगिक शोषणाविरोधात भारतीय कुस्तीगिरांच्या न्याय लढय़ाला राजकीय पािठबा वाढत असून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन…

satyapal malik
मलिक यांना ताब्यात घेतले नाही; दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतलेले नसून ते स्वत: आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले, असा खुलासा नवी दिल्लीतील…

संबंधित बातम्या