scorecardresearch

Mumbai Sindhudurg flight halt troubles workers worsening ahead of the Gauri Ganapati festival
चाकरमान्यांच्या गैरसोयीने गौरी-गणपती सणापूर्वी चिंतेचे वातावरण, मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा बंद झाल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे, आणि गौरी-गणपती सणाच्या तोंडावर ही गैरसोय अधिकच तीव्र झाली आहे.

30 year old drowns in Van Dam body recovered by Sant Gadge Baba led search operation
सावंतवाडीत हृदयद्रावक घटना: मुलाचा मृत्यू ऐकून वडिलांचाही दुर्दैवी अंत, संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर

१८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.…

Sindhudurg Shaktipeeth expressway
शक्तिपीठ महामार्गासाठी सिंधुदुर्गातील जमीन मोजणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात

भूमी अभिलेख विभागाने या रस्त्यासाठी जमिनीची मोजणी हाती घेतली होती आणि ती आता जवळजवळ पूर्ण झाली आहे.

restore CSD canteen for ex-servicemen in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्याची मागणी

गेल्या सात-आठ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५ ते ६ हजार कॅन्टीन कार्डधारक माजी सैनिक या सुविधेपासून वंचित आहेत.

Banda Police action against illegal cattle transport from Goa to Sangli near Banda Check Post
बांदा येथे जनावरांची अमानुष वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ४७ जनावरांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी तालुक्यातील बांदा चेक पोस्टजवळ बांदा पोलिसांनी होंडा (गोवा) येथून सांगलीच्या दिशेने टेम्पोमधून केल्या जाणाऱ्या गुरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली

Sawantwadi Tehsil Office launches QR code library for e books and important information
सावंतवाडी तहसील कार्यालयाचा अभिनव उपक्रम: ई-पुस्तके आणि महत्त्वाच्या माहितीसाठी QR कोड वाचनालय सुरू

तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना विविध प्रशासकीय माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

Decision to capture elephant Omkar postponed; number of elephants in Sindhudurg district has reached 6
ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय लांबणीवर; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींची संख्या ६ वर पोहोचली

गेल्या पंचवीस वर्षांपासून हत्तींच्या उपद्रवामुळे जीवितहानी आणि फळबागांचे नुकसान होत आहे.

'राजकारण नशिबाचा खेळ', मंत्रीपदाच्या अदलाबदलीवर मंत्री भरत गोगावले यांची मिश्किल टिप्पणी
‘राजकारण नशिबाचा खेळ’, मंत्रीपदाच्या अदलाबदलीवर मंत्री भरत गोगावले यांची मिश्किल टिप्पणी

“मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,”…

sindhudurg district electricity,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्धे वीज ग्राहक पाच दिवस काळोखात; नुकसान भरपाई, एक महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी

अपुरा कर्मचारी आणि साधनसामग्री: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ग्राहकांना पाच दिवस काळोखात काढावे लागले.

vaibhavwadi karul ghat landslide
वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, करूळ घाटात दरड कोसळली

वैभववाडी तालुक्यात सलग चार दिवस संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करूळ घाटात दरड कोसळली असून वाहतूक अडथळ्यामुळे नागरिक त्रस्त…

Sindhudurg SP Saurabh Kumar Agarwal transferred to Pune Crime Investigation Department
सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली; मोहन दहीकर नवे अधीक्षक म्हणून रुजू होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली झाली आहे.

Striped tiger sighting drinking water in Sawantwadi
सावंतवाडीच्या चौकुळमध्ये वाघाचे दर्शन, पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पुरावा!

गाडीतील युवकांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली, मात्र चाहूल लागताच वाघाने नजिकच्या जंगल भागात धूम ठोकली.

संबंधित बातम्या