scorecardresearch

Badlapur Sexual Assault Ajit Pawar Shakti Criminal Laws
Badlapur Sexual Assault : बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची मागणी, राज्य सरकारची भूमिका काय? अजित पवार म्हणाले…

Badlapur Sexual Assault Shakti Bill : अजित पवार यांनी शक्ती कायद्याबाबत भूमिका मांडली.

What Sanjay Raut Said About Badlapur
Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता, कारण..”; संजय राऊत यांचा आरोप

महाराष्ट्रातलं सरकार हे मोदींच्या मानसिकतेचं सरकार आहे, मोदींनी प्रज्ज्वल रेवण्णा या बलात्काऱ्याचं कौतुक केलं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं…

Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे

कोवळ्या वयातल्या दोन मुलींवर अत्याचार झाले, त्यामुळे बदलापूरमध्ये लोकांचा उद्रेक पाहण्यास मिळाला.

uddhav thackeray badlapur protest
Badlapur Sexual Assault Case : “…तर राज्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही”, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला

Badlapur Sexual Assault Case Uddhav Thackeray : बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया.

Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?

बदलापूर या ठिकाणी दोन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर नागरिकांचा उद्रेक दिवसभर पाहण्यास मिळतो आहे. आरोपीला…

pune minor girl molested
धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी समर्थ पोलिसांनी आरोपी देवराज पदम आग्री (वय १९) याला अटक केली आहे.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Badlapur School case
Badlapur Sexual Assault Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले… प्रीमियम स्टोरी

Badlapur Sexual Assault Case Politics : उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर.

Badlapur Crime News
Badlapur Crime : “जे घडलं ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका”, अध्यक्षांना अश्रू अनावर

शाळेची तोडफोड करायला अनेक आंदोलक आले होते, त्यावेळी अध्यक्षांना अश्रू अनावर झाले.

Badlapur School Case Devendra Fadnavis
Badlapur School Case : “…त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार”, बदलापूर प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाले…

Badlapur School Case girls Assault : गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई झाली असेल तर कारवाई होईल, असं फडणवीस म्हणाले.

What Supriya Sule Said About Badlapur Crime
Badlapur Crime : “भर चौकात नराधमांना फाशी देत नाही तोपर्यंत..”, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बदलापूरमध्ये घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा सुप्रिया सुळेंकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध

Badlapur School Case Uddhav Thackeray Reaction
Badlapur School Case : “ती भाजपाशी संबंधित लोकांची शाळा”, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे आक्रमक; म्हणाले, “आरोपी भाजपाचा…”

बदलापूरमधील चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं. (PC : RNO, Shivsena UBT/YT)

Badlapur Crime News
Badlapur Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिलांचा संताप; “तुमचे १५०० रुपये आणि लाडकी बहीण योजना नको, त्यापेक्षा..”

बदलापूरमध्ये महिला आणि पुरुष वर्गाचा प्रचंड संताप आणि ठिय्या आंदोलन झालं आहे. दोन लहान मुलींच्या शोषणाच्या प्रकरणाविरोधात निषेध आंदोलन करण्यात…

संबंधित बातम्या