scorecardresearch

maitrakul jeevan vikas foundation news in marathi, maitrakul jeevan vikas foundation rape case
मैत्रकुल संस्थेच्या किशोर जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

किशोर जगताप यांच्या विरोधात संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने लैंगिक छळ केल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.

tuition teacher arrested for molesting 8 year old girl student in kalyan
कल्याणमध्ये खासगी शिकवणी चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला त्याच्या घरातून अटक केली.

sexual urges supreme court
‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’, कोलकाता उच्च न्यायालयाने युवतींना दिला सल्ला; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वैयक्तिक मते न्यायालयात व्यक्त करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ncrb report shows rise in atrocities across country
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल : देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र सहाव्या स्थानावर

गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे.

people arrested for sexually abusing children
मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक, वडाळा व कुरार येथील घटना

वडाळा पूर्व येथे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली.

serial rapist vasai, vasai serial rapist arrested from varanasi, serial rapist arrest in vasai
वसईतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट गजाआड

नालासोपारा शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत पसरली होती.

pune girl harrased by the professor, girl preparing for competitive exams harassed, competitive exam girl harassment
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीशी प्राध्यापकाचे चाळे; पोलिसांनी प्राध्यापकाला घातल्या बेड्या

तरुणीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

crime against woman meera borwankar, meera borwankar on crime against woman, what is the use of new law for woman in marathi
महिलांविरोधातील गुन्ह्यांकडे दुर्लक्षच होणार असेल, तर नवनव्या कायद्यांचा काय उपयोग?

महिला आहे म्हणून पोलीस चौकीत ताटकळत ठेवणे, वकील न मिळणे, सुनावण्यांना हजर राहता न येणे ही न्यायापासून वंचित राहण्याची कारणे…

संबंधित बातम्या