scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

High Court on wife allegation on Husband MLA
पत्नीचा आमदार पतीवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा आरोप, उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करत म्हटलं…

पती पत्नीमधील कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध हे अनैसर्गिक असू शकत नाही, असा निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला.

16 year old minor girl molested by passenger at dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोहमार्ग पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विनयभंग कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे

conduct counseling camps in schools to prevent sexual harassment dombivli mahila mahasangh
लैंगिक अत्याचार प्रतिबंधासाठी शाळांमध्ये समुपदेशन शिबिर घ्या; डोंबिवली महिला महासंघाची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मागणी

माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती तसेच समाज माध्यामांमुळे तरुण, तरुणींची समजण्याची जाणीव प्रगल्भ झाली आहे.

sexual assault
डोंबिवलीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली येथील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका १८ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

teacher sentenced to 20 years in jail
अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी 

आरोपीने स्वतःच्या बचावासाठी जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या अधिक्षकासह मानसशास्त्रज्ञांची साक्ष घेतली होती.   

court asked police over appointment of woman officer in sexual abuse case of 12 year old girl
महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीला उशीर का? चिमुकलीचा छळ प्रकरणी न्यायालय काय म्हणाले वाचा…

आरोपी तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख या तिघांनी १२ वर्षीय चिमुकलीचा अमानवीय छळ केला.

man gets 7 years in jail for impregnating girl
नागपूर: तरुणीला गर्भवती करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांची शिक्षा

पोलिसांनी श्रीरामविरुद्ध २८ जुलै २०१७ रोजी २१ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकीचा गुन्हा नोंदविला होता.

vasai rape case
वसई: चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी स्वयंपाक्याला शाळेतच चोपले

नालासोपारा येथील एका शाळेत ७ वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या स्वयंपाक्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.

rajput
नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण

घरकाम करण्यासाठी विकत आणलेल्या बारा वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगाला दोघांनी सिगारेटचे चटके देऊन लैंगिक अत्याचार बहुचर्चित गुन्ह्याचा तपास ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत…

case registered against educational institution chairman under atrocities act for sexual assault on students
कोल्हापुरात शाळेच्या संस्थापकाकडून विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

शाहूवाडी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष संजय बळीराम लोकरे (आंबर्डे ता. शाहूवाडी) याला अटक केली आहे.

Uncle molested girl in solapur
संतापजनक! अंगाखांद्यावर खेळलेल्या चिमुकल्या पुतणीवर चुलत्याचा लैंगिक अत्याचार; पित्याचं मौन

कुटुंबातील रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारा अश्लाघ्य प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. अंगाखांद्यावर खेळलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या