scorecardresearch

sharad pawar narendra modi
Sharad Pawar PC: शरद पवार मोदींना इस्रायलला घेऊन गेले होते; स्वत: सांगितला प्रसंग!

Sharad Pawar Israel Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी केल्यासंदर्भात शरद पवारांनी भूमिका मांडली…

Sharad Pawar Comments on Prada Kolhapuri Chappals Row
Prada Kolhapuri Chappals Row: “उल्हासनगरमध्ये मेड इन USA…”, शरद पवारांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये पिकला हशा!

Prada Kolhapuri Chappals Row Latest Updates: प्राडा ब्रँडच्या चपलांमुळे सध्या वाद निर्माण झाला असून कंपनीनं कोल्हापुरी चपलांचा ब्रँड चोरल्याचा आरोप…

Will Thackeray brothers come together Sharad Pawar gave a reaction
Sharad Pawar: ठाकरे बंधू एकत्र येणार? शरद पवार म्हणाले,”मी काय ज्योतिष नाही…”

Sharad Pawar: ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर…

Pawar family come together Sunetra Pawar gave a clarification on journalist questioned
Sunetra Pawar: पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल…

sharad pawar raj thackeray
Sharad Pawar PC News: “कुणीही सांगतो…”, राज ठाकरेंच्या आवाहनावर शरद पवारांची भूमिका; हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाबाबत मांडलं मत! फ्रीमियम स्टोरी

Sharad Pawar PC: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली असून त्यात सर्वपक्षीय लोकांनी…

Malegaon Cooperative Sugar Factory Election Ajit Pawar Baramati Yugendra Pawar Sharad Pawar Politics
बारामतीत अजित पवारच ‘दादा ‘ प्रीमियम स्टोरी

‘श्री नीळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळाल्याने बारामतीत अजित पवारांचीच ‘दादागिरी’ चालते, हे या निकालाने स्पष्ट झाले. राजकीय डावपेच…

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार यांचं आणीबाणीबाबत वक्तव्य, “देशात पुन्हा सावध राहण्याचा काळ, अघोषित…”

घोषित आणि अघोषित आणीबाणी काय यात फरक करायची वेळ आली आहे असंही शरद पवार म्हणाले.

BJP MLA Babanrao Lonikar
Maharashtra Breaking News Highlights : ‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’, आमदार लोणीकरांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

Mumbai Maharashtra Highlights : राज्यातील राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा लाईव्ह आढावा.

baramati ajit pawar comments on language policy and malegaon sugar factory election
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी, ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले; मतमोजणी सुरू

पहिल्या टप्प्यात ‘ब’ गटाची मतमोजणी सुरू झाली. या गटात मुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.…

mathadi labour law change mathadi workers protest baba adhav warning pune print
माथाडी कायद्यात बदल केल्यास संघर्ष अटळ – डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा

माथाडी कायद्यात बदलाचा प्रयत्न केल्यास रस्यावर उतरून संघर्ष करू,’ असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष…

baramati Malegaon Cooperative Sugar Factory election result ajit pawar vs sharad pawar panel
माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला, अजित पवार उभे असलेल्या गटाचा निकाल सर्वप्रथम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे असलेल्या ‘ब’ गटाची मतमोजणी सुरुवातीला होणार असल्याने हा निकाल सर्वप्रथम हाती येईल.

संबंधित बातम्या