Nithin Kamath: भारतीय गुंतवणूकदारांचे नुकसान का होते? नितीन कामथ म्हणाले, “श्रीमंत होण्यासाठी…” Nithin Kamath: नितीन कामथ यांनी शेअर बाजारातील शॉर्टकटची कल्पना फेटाळून लावली आहे. ते म्हणतात की खरी संपत्ती सातत्यपूर्ण चांगल्या सवयी… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 11, 2025 15:14 IST
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कर स्थगितीनंतर भारतीय बाजार सावरला; सेन्सेक्समध्ये सुमारे १३०० अंकांची उसळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिल्याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2025 10:25 IST
Nithin Kamath: “ट्रेडिंगमधून थोडासा ब्रेक घ्या, पुढच्या १० दिवसांत…”, नितीन कामथ यांचा शेअर बाजार गुंतवणूकदारांना इशारा Nithin Kamath: गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर असलेले निर्देशांक १५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कApril 10, 2025 13:58 IST
विश्लेषण : इथून-तिथून पडझड तरीही… शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? प्रीमियम स्टोरी अनिश्चिततेचा काळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सवलतीच्या किमतीत समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करतो, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. By गौरव मुठेApril 8, 2025 19:38 IST
PSX Crash : ट्रम्प यांच्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजाराचं कंबरडं मोडलं; व्यवहार तासभर बंद ठेवूनही ८,६०० अंकांनी कोसळला Pakistan Stock Exchange : अनेक तज्ज्ञांनी शेअर बाजारातील घसरणीसाठी जागतिक मंदी कारणीभूत असल्याचं मत नोंदवलं आहे. By बिझनेस न्यूज डेस्कApril 8, 2025 11:51 IST
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी गजाआड, बँकेचा संचालक फसवणुकीत सामील शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेने एका ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. By लोकसत्ता टीमApril 8, 2025 11:10 IST
Donald Trump : ट्रम्प यांचा सेल्फ गोल! अमेरिकन शेअर बाजाराची वाताहत US Share Market Crashed : अमेरिकन शेअर बाजार सोमवारी उघडताच ५ टक्क्यांनी घसरला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 8, 2025 10:24 IST
डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण… Donald Trump 90-days tariff pause : डोनाल्ड ट्रम्प चीनवगळता इतर देशांवरील आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित करण्याबाबत विचार करत असल्याचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2025 20:58 IST
अगली बार ट्रम्प सरकार म्हणण्याचं धाडस होणार नाही : गिरीश कुबेर Stock Market Crash : अमेरिकेच्या निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या, त्यांचं समर्थन करणाऱ्या भारतीयांचे आता डोळे उघडले असतील असं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 7, 2025 20:10 IST
Stock Market Crashes in India : हर्षद मेहता ते करोनाचं संकट! शेअर बाजार ढासळण्याच्या ‘या’ पाच प्रमुख घटना इतिहास कधीच विसरणार नाही भारतीय शेअर बाजारात एका दिवसात सर्वाधिक घसरण होण्यासाठी कारण ठरलेल्या काही घटना आपण जाणून घेणार आहोत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2025 19:22 IST
“ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, आता सत्य…”, शेअर बाजाराचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल Rahul Gandhi on Stock Market Crash : राहुल गांधी म्हणाले, “अमेरिकेच्या अध्यक्षांनी उचललेल्या पावलांमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2025 19:11 IST
10 Photos जगातील सर्वात वयस्क श्रीमंत व्यक्ती फोर्ब्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर; किती आहे संपत्ती? World’s oldest billionaires Net Worth: फोर्ब्सने २०२५ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये ज्या व्यक्तीचे नाव… By सुनिल लाटेUpdated: April 7, 2025 18:55 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
उत्सवपूर्व अतिउत्साही नवप्रथांचा उच्छाद; चोर गोविंदा, पाऊल पूजन, पाट पूजन, आगमन सोहळ्यांचे सर्वत्र लोण
Daily Horoscope: स्वामींच्या आशीर्वादाने ‘या’ राशींना गोड बातमीसह संधीचे सोने करण्याची मिळेल संधी; वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
‘जॉली एलएलबी ३’च्या सेटवरचा अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा व्हिडीओ होतोय व्हायरल; खिलाडी कुमार म्हणाला, “या वेडेपणाचा…”
सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा! – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…
Bigg Boss 19 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर, ‘बिग बॉस मराठी ५’ गाजवलेल्या ‘या’ स्पर्धकाचीही लागली वर्णी; उत्सुकता शिगेला
“नही सिखना है मराठी क्या करेगा?” मुंबईत मॉलमध्ये हिंदी भाषिकाची दादागीरी; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?