scorecardresearch

shirdi police parents case torture abuse children
शिर्डीत १२ अल्पवयीन मुलांची सुटका; पालकांविरुद्ध गुन्हे दाखल; पोलीस, बालविकास व साई संस्थानची संयुक्त कारवाई

मुलांना क्रूर वागणूक मिळत असल्याचे उघड झाल्याने १२ पालकांविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AI based crowd management Shirdi Saibaba
साईबाबा संस्थानमध्ये ‘एआय’ आधारित भक्तमोजणी प्रणाली; गर्दी नियंत्रण व व्यवस्थापन, सुविधांसाठी उपयोग…

साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची अचूक आकडेवारी मिळणार, नियोजन अधिक सोपे होणार.

Shirdi Security Guard Honored For Honesty
शिर्डीत साईभक्तांचा गहाळ झालेला ४५ लाखांचा ऐवज परत; सुरक्षारक्षकांच्या सव्वा वर्षातील प्रामाणिकपणाच्या घटना…

प्रामाणिकपणाचा संदेश देत साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याने सोन्याचे दागिने परत केले.

shirdi sai baba sansthan cultural bhavan inauguration modern auditorium center
शिर्डीतील सांस्कृतिक भवन संस्थानच्या लौकिकात भर घालणारे

या ठिकाणी घडलेले कलाकार भविष्य घडवून संस्थानचा गौरव वाढवतील, अशी अपेक्षा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश…

Om Sai Ram gold letters donated to Shirdi sai baba
दीड कोटींची ‘ॐ साई राम’ सुवर्णाक्षरे साईचरणी अर्पण; दुबईस्थित भक्ताकडून गोपनीय दान

साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दुबईतील भक्ताने श्रद्धा म्हणून दीड कोटींचे सुवर्णदान केले.

Replicas of various temples during the Ganesh festival in Amravati
Ganeshotsav 2025 : अमरावतीतील गणेशोत्‍सवात विविध मंदिरांच्‍या प्रतिकृती; शिर्डी साईमंदिर, अक्षरधाम मंदिर ठरतेय लक्षवेधी…

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून नागरिकांना विविध तीर्थस्‍थळांचे दर्शन घेण्‍याची संधी प्राप्‍त झाली असून शहरातील सार्वज‍निक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले ऐतिहासिक…

Shirdi Sai Prasad Price Hike
साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार…

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.

Crime News in marathi
Shirdi Crime News : शिर्डीत पुन्हा खून; दोघांना पोलीस कोठडी

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ समोर घडली.

Drunk gang attacks hotel owner in Shirdi
शिर्डीत मद्यधुंद टोळक्याचा हॉटेल मालकावर हल्ला; गंभीर जखमी, चौघांना अटक

या घटनेत हॉटेलचा मालक गंभीर जखमी झाला आहे. याबबत शिर्डी पोलिसांनी ४ तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Fraud of Rs 28 lakhs in Shirdi on the pretext of government schemes
शासकीय योजनांचे आमिष दाखवत शिर्डीत २८ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शेजवळ याने सन २०२० ते ३० जुलै २०२५ या कालावधीत ओळखीचा फायदा घेऊन कोपरगाव, संगमनेर, राहाता…

Maps of properties in Shirdi city through drone survey
शिर्डी शहरातील मिळकतींचे ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नकाशे

शिर्डीसह पंढरपूर, बारामती, कुळगाव-बदलापूर, वरणगाव, कन्नड, बुलढाणा, खोपोली आणि मुत्तीजापूर या नगरपालिकांमध्ये नक्शा प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग सुरू आहे.

संबंधित बातम्या