‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : भुसावळमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी या हणामारीमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप केले जातायत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 14:08 IST
“महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला मनसेचा विरोध आहे मग…”; राष्ट्रवादीचा खोचक सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:08 IST
“बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी…”; संजय राऊत यांचं भाजपाला थेट आव्हान लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणानंतर आज राज्यामध्ये महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:53 IST
Maharashtra bandh live Updates : केंद्रात मोघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही : सुप्रिया सुळे बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 16:05 IST
20 Photos “त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 08:00 IST
“आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री” म्हणत नारायण राणेंनी दिला ‘हा’ सल्ला! नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना म्हणतात, “कर्तबगार मंत्री म्हणून…”, चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी दिला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 15:33 IST
Chipi Airport : “ज्यांनी विरोध केला ते स्टेजवरच आहेत, किती भांडं फोडायचं?” उद्घाटन कार्यक्रमातच नारायण राणेंचा सवाल! चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 15:10 IST
सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला – उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार “पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं” असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 17:16 IST
Chipi Airport : “आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार”, विनायक राउतांचा नारायण राणेंवर पलटवार! नारायण राणेंनी चिपी विमानतळावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 10:21 IST
NCB, ईडीला मदत करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाठवा; शिवसेनेचा खोचक टोला ” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.” By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2021 07:44 IST
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या छाप्यावरुन संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा; म्हणाले, “अपना टाईम…” महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 12:23 IST
“त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण…”; ‘त्या’ दाव्यावरुन शिवसेनेनं फडणवीसांना डिवचलं “पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 08:56 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
पोटात साचलेली सगळी घाण लगेच निघून जाईल, लिंबाच्या पाण्याबरोबर घ्या फक्त ‘ही’ गोष्ट, शरीराचा प्रत्येक भाग होईल स्वच्छ
“मुलांनो लग्न विचार करून करा कारण…”, भररस्त्यात बायकोने नवऱ्याबरोबर केलं धक्कादायक कृत्य, सगळे बघतच राहिले; VIDEO पाहून लग्नावरून विश्वासच उडेल
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश
ISKCON Viral Video : लंडनमध्ये तरुणाचा खोडसाळपणा, इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये खाल्लं चिकन; Video व्हायरल झाल्यानंतर व्यक्त होतोय संताप
Men In Love : “१० वर्षं झाली पण ती अजूनही आठवते…” फळविक्रेत्याचं पहिलं प्रेम, Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी