ऑपरेशन सिंदूरबाबत समाजमाध्यमावरील संदेश पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या पुणेस्थित १९ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबाबत न्यायालयाने ही टिप्पणी केली.
Mohammed Nizamuddin LinkedIn Post: मोहम्मद निजामुद्दीनने मृत्यूच्या काही दिवस आधी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये तो “वांशिक द्वेषाचा बळी” असल्याचा दावा केला होता