scorecardresearch

chocolate and staberry samosa
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर समोसा बघितलात का? उद्योगपती हर्ष गोएंकांनी केला व्हिडीओ शेअर

नेटीझन्सना हा व्हिडीओ आवडलेला नाही. काहींनी तर ज्याने हे समोसे बनवले त्याला तुरुंगात टाकले पाहिजे अशीही मागणी केली.

Plane Gets Stuck Under Foot Over Bridge
व्हायरल व्हिडीओ: एअर इंडियाचे विमान अडकले दिल्ली विमानतळाजवळच्या फुट ओव्हर ब्रिजखाली

व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे की विमान ओव्हरब्रिजखाली अडकलेले आहे आणि त्यामुळे रस्ता बंद झाला आहे.

monkeyseat on bar counter
दिल्लीच्या विमानतळावर माकड जाऊन बसले बार काउंटरवर; व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये, माकड विमानतळाच्या प्रीमियम प्लाझा लाऊंजच्या बार काउंटरवर बसलेले दिसून येत आहे.

neraj chopra underwater
नीरज चोप्राचा मालदीवच्या समुद्रात हटके अंदाज; पाण्याखाली भाला फेकण्याचा केला प्रयत्न

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा मालदीवच्या समुद्रात सुट्टी घालवत असतानाही भालाफेकचा सराव करताना दिसत आहे.

fire in scooter
VIDEO: बॅटरी फुटल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; व्हिडीओ व्हायरल

लोक ई-वाहनांकडे जाण्याचा विचार करत असताना घडलेल्या घटनेमुळे नेटीझन्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

viral video of MLA kiran
कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशच्या लोकगीते आणि नृत्याचे दर्शन नेटीझन्सला झाले.

latter to pm modi
“दात पडल्यामुळे जेवायला जमत नाही,” चिमुकल्यांनी थेट नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

या दोन्ही चिमुकल्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना पत्र लिहलं आहे. हे पत्र व्हायरल झाले आहे.

elephant attack on bus
Video: हत्तीचा बसवर हल्ला; चालकाने हुशारी दाखवत वाचवले प्रवाशांचे प्राण

ही घटना तामिळनाडू इथे घडली आहे. या घटनेत बसच्या चालकाने दाखवलेल्या हुशारीने प्रवाशांचे प्राण वाचले आणि यामुळेच सगळे त्यांचे कौतुक…

butter chiken
बटर चिकन पाणीपुरीचा फोटो व्हायरल; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

तुम्हाला पाण्याच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सची पाणीपुरी माहित असेल. पण तुम्ही कधी बटर चिकन पाणीपुरी बघितली आहे का?

dog recation
मालकाने भुंकल्यासारखा आवाज काढताच कुत्र्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; व्हिडीओ बघून तुम्हालाही हसायला येईल

या व्हिडीओला आत्तापर्यंत ७४.२ हजार लोकांनी बघितलं आहे. कुत्र्यांच्या या व्हिडीओवर नेटीझन्सने विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या