Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली राष्ट्रपतींनाही कदाचित पहिल्यांदाच मिळालेलं हे अनोखं अभिवादन अगदी हसत हसत स्वीकारलं. हे दृष्य खरोखरच भारावून टाकणारं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 12:34 IST
वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो फुटला आहे. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 17:46 IST
टिकटॉकवरून शिकलेल्या हाताच्या हावभावांमुळे वाचले तरुणीचे प्राण; घरगुती हिंसाचारापासून झाली सुटका टिकटॉकवरून शिकलेल्या हाताच्या हावभावांमुळे एका तरुणीचे प्राण वाचले आणि तिची घरगुती हिंसाचारापासून झाली सुटकाही झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 16:42 IST
Tuvalu देशाच्या मंत्र्याने केले समुद्राच्या पाण्यात उभे राहून हवामान परिषदेत भाषण; व्हिडीओ व्हायरल समुद्रात उभारलेल्या लेकटर्नवर सूट आणि टाय घालून उभे असलेल्या सायमन कोफेंचा फोटो, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 13:45 IST
विराट कोहली, रवी शास्त्री आणि भरत अरुण यांचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल या व्हिडीओला आत्तापर्यंत ३८५ हजार लोकांनी बघितला आहे. हा व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यावर नेटीझन्सने असंख्य कमेंट्सही केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 12:43 IST
ट्रेडीशनल ड्रेसमध्ये पीव्ही सिंधूचा ‘लव्ह नवंती’ गाण्यावर हटके डान्स; व्हिडीओ व्हायरल पीव्ही सिंधूची एक इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. तिच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 11:24 IST
आनंद महिंद्रा म्हणतात “तुम्हाला पराभवाची भीती वाटते?” तर या लहान मुलाचा व्हिडीओ नक्की पाहा या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांना त्याच्यासोबत शेअर केलेल्या मेसेजमधून प्रेरणा मिळाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 10:15 IST
15 Photos Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! भारताचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या कागदाच्या तुकड्याकडे बघत असलेला क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याने एक मिस फेस्ट सुरू केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 18:21 IST
Video: सूर्यवंशी चित्रपटाच्यादरम्यान सिनेमागृहात रोमँटिक सीन पाहून त्याने केलं ‘असं’ काही की… त्याच्या या कृत्यानंतर सिनेमागृहात उपस्थितीत लोकांनी त्याची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 16:17 IST
करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! हा व्हिडीओ डान्सर असलेल्या उदय सिंग या युजरने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. याला तब्बल ९ दशलक्ष व्हूज आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 14:43 IST
नोटाबंदीची पाच वर्ष! एक घोषणा आणि ५००, १००० च्या नोटा झाल्या रद्दी; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर लोक सोशल मीडीयावर मिम्स शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 13:42 IST
Social Viral: या आजीचं टेबल टेनिस बघून तुम्हीही थक्क व्हाल! हा व्हिडीओ आत्तापर्यंत ४.२ दशलक्ष लोकांनी बघितला आहे. यावर १४ हजार लोकांनी कमेंट्स करत आजीचे कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 12:58 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…
Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
Daily Horoscope: इंद्र योगातील आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल? कोणाला प्रश्नांची उत्तरे मिळतील तर कोण दिवसभर राहील प्रसन्न? वाचा राशिभविष्य
पाच लाख विद्यार्थिनींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये; उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडून ‘कमवा आणि शिका’ योजनेची घोषणा…