वाळवंटामधील हा चार हजार वर्ष जुना दगड जगभरात ठरतोय चर्चेचा विषय; जाणून घ्या कारण अनेकांनी या दगडाचा फोटो पाहून अश्चर्य व्यक्त केल्याचं दिसत आहे. सध्या हा दगड प्रचंड चर्चेत असून त्याबद्दल मतमतांतरे आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 13:20 IST
कयाकिंगला गेलेल्या व्यक्तीने टिपला नदीत पोहणाऱ्या हरणांचा कळप; मोहक दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल थोड्या काळासाठी पोहल्यानंतर, हरीणाला पाण्यात काही तरी धोकादायक असल्याचं जाणवताच ते बाहेर येतात. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 10:53 IST
‘या’ माणसाचे नाक आहे जगातील सर्वात लांब नाक; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याला ११ वर्षांपूर्वी सर्वात लांब नाक मिळवण्याचे शीर्षक दिले होते, परंतु वयानुसार त्याचे नाक सतत वाढत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 18:28 IST
फॅनने सिम कार्डवर बनवले सोनू सूदचे पेंटिंग; अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया सोनू सूदने एका छोट्या सिम कार्डवर चाहत्याने बनवलेल्या कलाकृतीला बघून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 17:54 IST
गेल्या १७ वर्षापासून माणूस राहतोय जंगलात पार्क केलेल्या ऍम्बेसेडरमध्ये; जाणून घ्या कारण कोविड -१९ लसीकरणच्या दरम्यान त्यांना शेवटच्या वेळी वन अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 16:28 IST
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश,इंडियन ऑईलच्या चेअरमनीही केलं कौतुक पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी कानपूर मध्ये प्रवेश मिळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 13:59 IST
सामाजिक संदेश देण्यासाठी ९ वर्षाच्या मुलाचा कन्याकुमारी ते चेन्नई पर्यंत धावत प्रवास! शर्वेश वयाच्या सहाव्या वर्षी आधीच ४८६ किलोमीटर धावला आहे आणि यापूर्वी त्याने ५६ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 12:48 IST
आश्चर्यकारक! स्टॉप-मोशन Animation तयार करण्यासाठी कलाकाराने गोंदवले ७६ टॅटू; व्हिडीओ व्हायरल काही सेकंदाचा स्टॉप-मोशन अॅनिमेशन व्हिडीओ तयार करण्यासाठी कलाकाराने हातावर ७६ टॅटू काढले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 10:44 IST
Video: आईला भेटायला हत्तीच्या पिल्लाची लगबग; वनाधिकाऱ्यांनी वाचवले प्राण खड्ड्यात पडलेल्या एक महिन्याच्या हत्तीच्या पिल्ल्याची वन विभागाने मंगळवारी द नीलगिरीतील गुडालूर येथून सुटका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 17:05 IST
OMG: ‘इथे’ सापडलं २७०० वर्षांहून अधिक जुनं लक्झरी शौचालय; जाणून घ्या त्याची खासियत या शौचालयसह प्राण्यांची हाडे, मातीची भांडी सापडली आहेत. यामुळे त्या काळात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीवर माहिती मिळू शकते, असे पुरातत्त्व प्राधिकरणाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 15:19 IST
चोराचे पाय ब्लँकेटमध्ये दिसतात… पोलिसांसोबतचा चोराला मजेदार लपंडाव जगभरात चर्चेत ही पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यापासून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि नेटिझन्समध्ये विनोदी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 13:02 IST
जंगली अस्वलाने शोधला बर्फात हरवलेला GoPro; कॅमेरा चालू करत स्वतःच शूटही केलं व्हायरल व्हिडीओमध्ये, अस्वल कॅमेरा धरून आणि बर्फात परत टाकण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्याजवळ आणताना दिसतो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 11:39 IST
८०० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या कुंडलीमध्ये बनले ५ राजयोग; दिवाळीत धन-संपत्ती चुंबकासारखी खेचली जाईल, नोकरीत होणार प्रगती
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
Shivsena vs Shivsena: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुढे ढकलली; वकील असीम सरोदे म्हणाले, “ज्यांची बाजू कमकुवत असते..”