रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस ही महिला ट्रेनच्या जवळ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी उभी होती. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 13:43 IST
मुंबईचा वडापाव खाऊन ब्रिटिश उच्चायुक्तांनाही पडली मराठीची भुरळ! ट्वीटरवर म्हणतात “लई भारी!” एलिस यांनी मुंबईतील आयकॉनिक स्ट्रीट फूड वडापाव चाखला आणि आपल्या खास शैलीत फोटो आणि कॅप्शनही पोस्ट केले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 17:05 IST
२०० किलोपेक्षा जास्त वजनाचा चॉकलेटचा बाप्पा बघितला का? व्हिडीओ होतोय व्हायरल २०० किलोपेक्षा जास्त वजनाचा हा चॉकलेट गणेशा बनवण्यासाठी १० शेफ १० दिवस काम करत होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 16:08 IST
Viral Video : मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात राडा; चक्क आर्मी जीपला मारल्या लाथा, जवानालाही ढकललं! या व्हायरल व्हिडीओमध्ये २२ वर्षीय तरुणी आर्मीच्या वाहनावर हल्ला करताना एका जवानाला ढकलताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 13:01 IST
युट्यूबर्सना प्रँक व्हिडीओ बनवणे पडले महागात; पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी दोन युट्यूबर्सनावर प्रँक व्हिडीओ बनवण्यासाठी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तुरुंगात पाठवले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 12:03 IST
हौसेला मोल नाही! मेक्सिकन रॅपरनं चक्क सोन्याच्या साखळ्याच करून घेतल्या इम्प्लांट! या २३ वर्षीय रॅपरने आपला नवीन लूक चाहत्यांना दाखवण्यासाठी इस्टाग्राम आणि टिकटॉकवरचा वापर केला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 11:15 IST
BTS लीडर RMच्या वाढदिवसासाठी चाहत्यांच्या डिजिटली शुभेच्छा! आरएम हा बिग हिट एंटरटेनमेंट अंतर्गत दक्षिण कोरियन पॉप बँड BTS चा रॅपर आणि लीडर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 10:37 IST
…अन् महिलेने चुकून मुलालाच कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं; व्हिडीओ बघून नेटकरी हैराण ती महिला कचऱ्याऐवजी आपल्या मुलाला फेकून देते. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 13:28 IST
‘बचपन का प्यार’ फेम सहदेवने गायले मनी हाइस्टचे ‘बेला चाओ’; नेटीझन्सने म्हणाले, ‘बचाओ’ बचपन का प्यार फेम सहदेव दिरडोचा मनी हाइस्टच थीम गाणं ‘बेला चाओ’ हे गाणं गात असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 12:14 IST
ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्याचे ‘Changing Moods’ कॅमेऱ्यात कैद; फोटो व्हायरल निसर्गाचं आश्चर्यकारक रूप दाखवणाऱ्या या फोटोमध्ये बीच आपला मूड बदलतोय हे दिसून येत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 15:35 IST
टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या आधीच मुलाने कापली उद्घाटनाची रिबन; व्हिडीओ होतोय व्हायरल लहान मुलाच्या हस्ते उद्घाटन झालेले बघून बहुतेकांना आनंद झाला. व्हिडीओला २.६ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 13:44 IST
Viral Video: दुल्हा नशे मे है! नशेत नवरदेवाने वरमाळा जवळजवळ सासूच्या गळ्यातच घातली व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘सॉरी डार्लिंग’ हे गाणे देखील ऐकू येते. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 12:11 IST
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
Coldrif Cough Syrup: १० टक्के कमिशनमुळे गेले १५ चिमुकल्यांचे जीव; ‘कोल्ड्रिफ’साठी डॉक्टरनं घेतले होते पैसे, पोलिसांचा कोर्टात दावा!
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
धनत्रयोदशीला ‘या’ ४ राशींच्या नशिबात होणार धन-सुखाचा वर्षाव! माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात येईल प्रेम आणि पैसा
अभिषेक बच्चन पुरस्कार मिळाल्यावर भर मंचावर बायकोबद्दल म्हणाला असं काही की…, ऐश्वर्या रायची ‘ती’ पोस्ट चर्चेत
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळास ‘दिबां’चेच नाव; पंतप्रधान सकारात्मक – मुख्यमंत्री