scorecardresearch

Mungaru Male
७० लाखांचे बजेट कमावलेले ७५ कोटी! ४६० दिवस बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘हा’ चित्रपट तुम्ही पाहिलाय का? फ्रीमियम स्टोरी

या चित्रपटाच्या कलेक्शनचा रेकॉर्ड यशच्या केजीएफ चॅप्टर १ ने मोडला होता.

Soothravakyam film review
एक गाव, शाळा अन् पोलीस स्टेशन; ११२ मिनिटांच्या ‘या’ चित्रपटाची होतेय चर्चा, ८.७ रेटिंग असलेल्या सिनेमाचे नाव…

Best Movies of 2025 : साधी कथा अन् कलाकारांचा दमदार अभिनय तुम्हाला चित्रपट शेवटपर्यंत पाहायला भाग पाडतो.

chaturanga article on films powerful tools to foster gender sensitive culture and global empathy among youth
जागतिक समानुभूतीचा दृष्टिकोन

चित्रपट हे लिंगभावाविषयी संवेदनशील संस्कृती निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरू शकतं तसंच तो तरुण पिढीला जागतिक समानुभूतीचा दृष्टिकोन देऊ शकतो.

Shwetha Menon becomes first woman president of Malayalam film body
10 Photos
महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या मल्याळम सिनेसृष्टीला सुखद धक्का; पहिल्यांदाच चित्रपट संघटनेवर महिला अध्यक्ष, कोण आहे श्वेता मेनन?

AMMA Elections Shwetha Menon President: असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) या संघटनेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच अभिनेत्री श्वेता मेनन यांच्या रुपात…

Actor Abhinay Kinger battling severe liver disease and financial hardship
सुपरस्टार्ससह केलं काम, आता सरकारी मेसच्या जेवणावर जगतोय अभिनेता, बिकट अवस्थेमुळे ओळखणंही झालंय कठीण

Actor Abhinay Kinger Liver Disease : वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती झाली बिकट, वैद्यकीय बिलं भरण्यासाठीही नाहीत पैसे

Mahavatar Narsimha Worldwide Collection
Mahavatar Narsimha ने तिसऱ्या रविवारी कमावले तब्बल २३ कोटी, जगभरातील कलेक्शन किती? वाचा…

Mahavatar Narsimha Worldwide Collection: महावतार नरसिम्हाचा जलवा, ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतातील अॅनिमेटेड चित्रपट

Mahavatar Narsimha Box Office Collection day 15(1)
‘महावतार नरसिम्हा’ने आलिया भट्टच्या ‘या’ चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला टाकले मागे, एकूण कमाई जाणून घ्या…

Mahavatar Narsimha Box Office Collection day 15 : महावतार नरसिम्हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? वाचा…

thug life trending on netflix Kamal Haasan
२ तास ४५ मिनिटांचा फ्लॉप चित्रपट, थिएटर रिलीजमध्ये १०२ कोटींचं नुकसान, आता नेटफ्लिक्सवर घालतोय धुमाकूळ

Netflix Trending Movie : नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे हा दाक्षिणात्य चित्रपट, तुम्ही पाहिलात का?

ftii against the kerala story national award
‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठीचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ धोकादायक; ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेकडून निषेध…

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थी संघटनेने चित्रपटासाठी पुरस्कार देण्याच्या निर्णयाचा निषेध केला…

DNA on jiohotstar
२ तास २० मिनिटांचा थरारक सिनेमा, ट्विस्ट असे की चक्रावून जाल; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे ८.९ रेटिंग असलेला ‘हा’ चित्रपट

JioHotstar Trending Movies : आनंद व दिव्या नावाच्या स्वतःशीच संघर्ष करणाऱ्या दोन जणांची ही कथा आहे.

Kalabhavan Navas found dead in hotel police suspect he suffered cardiac arrest
हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता, पोलिसांनी व्यक्त केला ‘हा’ संशय; कर्मचाऱ्यांनी खोलीत काय पाहिलं?

Actor Kalabhavan Navas Death : सिनेमाच्या शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच अभिनेता आढळला मृतावस्थेत

Twelth Fail wins best film at 71st National Film Awards as Hindi and Marathi cinema dominate
‘ट्वेल्थ फेल’, ‘आत्मपॅम्फ्लेट’ सर्वोत्कृष्ट; ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा; शाहरुख, विक्रांत, राणी मुखर्जीचाही सन्मान

गेल्या काही वर्षांपासून असलेली दाक्षिणात्य चित्रपटांची पकड दूर सारून यंदा हिंदी आणि मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर वर्चस्व मिळवले.

संबंधित बातम्या