scorecardresearch

स्पोर्ट्स न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही क्रीडाविषयक (Sports) बातम्या वाचू शकता. तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल, तर तुम्हाला तुमच्या आवडता खेळ किंवा खेळाडूशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


विश्वचषक असो की आयपीएलचा सामना असो; सर्व माहिती तुम्हाला येथे मिळू शकते. कोणत्या संघाचा झाला विजय? कोणत्या संघाची झाली हार? कोणी केली नाबाद खेळी, आणि कोणी मारले चौकार व षटकार, असे क्रिकेटविश्वातील सर्व अपडेट्स तुम्हाला येथे एका क्लिकवर मिळू शकतात. फक्त क्रिक्रेट नव्हे, तर बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, भालाफेक, धावणे अशा विविध खेळांबाबतच्या सर्व बातम्यांचे येथे सखोल वार्तांकन आणि विश्लेषण तुम्ही वाचू शकता. कुस्ती स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो वा जागतिक स्पर्धा… क्रीडाविश्वातील सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल.


खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत सर्व काही तुम्हाला येथे एका क्लिकवर जाणून घेता येईल. विविध भारतीय क्रीडा संघांची कामगिरी आणि त्यांची क्रीडाविश्वातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल.”


Read More
AIMA World Championship aadiraj mestri news in marathi
AIMA World Championship : ठाणेकरांसाठी अभिमानास्पद क्षण; ठाण्याचा अवघा सहा वर्षांचा अदिराज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी

आदिराज मेस्त्री याने आपल्या अपवादात्मक बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक पटकावत ठाण्याचे आणि भारताचे नाव उज्वल केले…

Lake Crossing Adventure in thane
Lake Crossing Adventure : पाच वर्षांच्या मितांशने लुटला लेक क्रॉसिंगचा आनंद

ठाण्यातील मासुंदा, उपवन, कचराळी, मखमली असे काही महत्वाचे तलाव असून या तलावाकाठी विविध उपक्रम पार पडत असतात.

Thanes Vasant Vihar Bhandups Pawar Public girls shine in CISCE cricket qualifies for nationals in Gorakhpur
Cricket Tournaments : ठाणे, भांडूपमधील शाळेतील मुलींची १४ वर्षाखालील राष्ट्रीय पातळीसाठी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

ही १४ वर्षाखालील मुलींच्या संपूर्ण टीम आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे खेळायला…

wcl semi final ind vs pak update
Ind vs Pak WCL Semi Final: पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच; इंडिया चॅम्पियन्सनं जाहीर केला निर्णय, सेमीफायनलमधून घेतली एक्झिट!

Ind vs Pak in WCL: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला आहे.

Divya Deshmukh education
भक्कम मानसिकतेचा विजय! ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडून दिव्याचे कौतुक

दिव्या देशमुखच्या यशामुळे भारतालाच नव्हे, तर महाराष्ट्राला बुद्धिबळासारख्या कठीण खेळात आणखी एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला.

Video: दिव्या देशमुखला अश्रू अनावर, विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर आईला मारली कडकडून मिठी

Divya Deshmukh Video: नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याने २०२४ मध्ये हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या सुवर्णपदक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली…

kamran akmal on champions trophy 2025
Champions Trophy: “ICC नं आम्हाला आरसा दाखवला”, कामरान अकमल पाकिस्तान संघावर भडकला; म्हणाला, “आमची तिथे…”

Champions Trophy Pakistan: पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कामगिरीवर माजी खेळाडू कामरान अकमलनं तोंडसुख घेतलं आहे.

hardik pandya watch
Hardik Pandya Watch: हार्दिकचं घड्याळप्रेम टीमच्या बक्षिसापेक्षाही महाग! अंतिम सामन्यात घातलेल्या घड्याळाची किंमत माहितीये?

Hardik Pandya Watch Collection: हार्दिक पंड्याचं घड्याळप्रेम जगजाहीर असून यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याच्या कामगिरीपेक्षाही त्याच्या घड्याळांची जोरदार चर्चा पाहायला…

champions trophy team india victory
Video: चॅम्पियन्स ट्रॉफीत मर्दुमकी गाजवणाऱ्या टीम इंडियाची ना मिरवणूक ना सत्कार; नेमकं कारण काय?

Champions Trophy 2025: टीम इंडिया भारतात परतल्यानंतर त्यांच्यासाठी विजयी मिरवणूक किंवा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला नाही.

ind vs nz final champions trophy 2025
Ind vs NZ Final: अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवायचंय? टीम इंडियाला ‘या’ ५ गोष्टींची घ्यावी लागेल काळजी!

Ind vs NZ: न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांची गाठ भारताशी पडणार हे निश्चित…

संबंधित बातम्या