scorecardresearch

Mahipal-Lomror2
IPL 2021: ‘महि’ मार रहा है; राजस्थानच्या स्फोटक फलंदाजानं पंजाबला केलं हैराण!

आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या सामना रंगला. या सामन्यात राजस्थानच्या महिपाल लोमरोर याची बॅट चांगलीच तळपलळी.

Helicopter-In-Field
इंग्लंडच्या मैदानात माहिती न देता उतरलं हेलिकॉप्टर; २० मिनिटं सामना थांबवला, कारण…

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान हेलिकॉप्टर मैदानात उतरल्याने एकच खळबळ उडाली. कोणतीही पूर्वकल्पना न देता हेलिकॉप्टर उतरल्याने…

Harmilan-Kaur
National Athletics Championships: धावपटू हरमिलन कौरने १९ वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक

पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६० व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली…

Paralympic-Blind-prapose
VIDEO : टोक्यो पॅरालिम्पिकमधला हृदयस्पर्शी क्षण; अंध धावपटूला मार्गदर्शकानं केलं प्रपोज!

पॅरालिम्पिक स्पर्धेत अंध खेळाडूंना मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शकाच्या सुचनेप्रमाणे खेळाडू आपली भूमिका बजावत असतात.

PM-MODI-ON-PHONE
Paralympics: पंतप्रधान मोदींची सर्व विजेत्यांशी फोन पे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेतील विजेत्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. एक एक करून त्यांनी विजेत्यांशी संवाद साधला.

virat kohli planned grand welcome for lords heroes
लॉर्ड्सवर जेव्हा विराटने सहकाऱ्यांना सांगितलं, “इतका मोठा आवाज करा की…”

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध १५१ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली

World Junior Championships
World Junior Championships : सिमरन-विपाशा उपांत्य फेरीत, यश-पाटील आणि अनिरुद्धची कांस्यपदकासाठी लढत

युवा भारतीय कुस्तीपटू सिमरनने महिलांच्या ५० किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला

36 Photos
“स्वत:चं घर खरेदी करणे, लग्न, मुलं याऐवजी तुम्ही खेळासाठी…”; मृत्यूपूर्वीच्या ‘तिच्या’ पोस्टमुळे वाढलं गूढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका बेटावर तिचे घर असून तिथेच तिचा मृतदेह आढळून आला आहे.

Olympic Impact 71 percent of parents support their children sports other than cricket gst 97
Olympic Impact : ७१ टक्के पालक मुलांच्या क्रिकेटखेरीज अन्य खेळासाठीही अनुकूल

देशातील क्रीडा क्षेत्रासाठी एक सकारात्मक बातमी ! करिअर करण्यासारखा खेळ म्हणजे फक्त क्रिकेट असं एक समीकरण पक्कं झालं होतं. मात्र,…

New Zealand Olympic cyclist Olivia Podmore dies
२४ वर्षीय ऑलिम्पिक सायकलपटूचा आकस्मिक मृत्यू; तिची शेवटची Instagram पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे तिचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्यामागे इतर काही कारणं आहेत यासंदर्भात शंका उपस्थित केली जातेय

did-pakistani-javelin-thrower-really-congratulate-neeraj-chopra-gst-97
खरंच पाकिस्तानच्या भालाफेकपटूने नीरज चोप्राचं अभिनंदन केलं का?

पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही नीरजचं कौतुक करत अभिनंदन केल्याचं ट्विट समोर आलं होतं. मात्र, आता यामागचं सत्य समोर आलं आहे.

neeraj-chopra-golden-performance-first-reaction-farmer-father-overwhelmed-happiness-gst-97
नीरज चोप्राच्या ‘गोल्डन’ कामगिरीवर शेतकरी वडिलांची पहिली प्रतिक्रिया; फुटला भावनांचा बांध

नीरजचे वडील म्हणाले, “आम्ही एका शेतकरी कुटुंबातून येतो. एका शेतकऱ्याला स्वतःच्या इच्छेनुसार कधीच भरभरून जगायला मिळत नाही. परंतु…”

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या