Champions Trophy 2025: पाकिस्तान इंटेलिजेंस ब्युरोने दिलेल्या इशाऱ्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या विदेशी नागरिकांचे अपहरण करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर भिवंडीतील आकृती रुग्णालयात उपचार चालू असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.