
१०९ आरोपींना तूर्तास जामीन नाकारला आहे.
“माझ्या जीवाला धोका आहे, माझी हत्या होऊ शकते.” असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे.
“कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नये ”, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून सूचक विधान देखील केलं आहे; आजच्या या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर एसटी कर्मचारी संपावरून गंभीर आरोप केले आहेत.
आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
राज्य सरकारच्या आवाहनानंतरही संप करणाऱ्याा एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे.
राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनहमीसंदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे.
राज्य सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यावरून शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
राज्य सरकारच्या घोषणांनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान येथे सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.
राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपावर निशाणा साधला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरुद्ध आता न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली असून सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रात्रीपासून पुकारलेल्या संपाला केली मनाई, एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ काय…
राज्यात अनेक ठिकाणी आजही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु, प्रवाशांचे हाल कायम