scorecardresearch

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.


सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.


Read More
bjp rajendra adpewar resigned from post of Vice President Vikas Khati Rahul Ghotekar refused to accept post rajiv goliwar
भाजपमध्ये ‘आलबेल’ नाहीच, उपाध्यक्षांचा राजीनामा; दोघांचा पद स्वीकारण्यास नकार

राजेंद्र अडपेवार यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष विकास खटी आणि राहुल घोटेकर यांनी उपाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला.सुधीर मुनगंटीवार समर्थक राजीव…

Sudhir Mungantiwar criticized bjp government
Sudhir Mungatiwar on BJP: सुधीर मुनगंटीवार यांचा पक्षातील इनकमिंगबाबत भाजपालाच घरचा आहेर

“कोणत्याही पक्षात इनकमिंगसाठी विरोध असण्याचं काहीही कारण नाही. मात्र, हे देखील खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरमधील घरांसारखा बिना…

Sudhir Mungantiwar On Maharashtra Cabinet
Sudhir Mungantiwar : “मी मंत्रिपदासाठी देवाकडे…”, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदासाठी एक प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

A documentary film Wild Tadoba based on S Nallamuthus artwork is being made
‘वाइल्ड ताडोबा’चा टिझर आज पर्यटकांसमोर -एस. नल्लामुथ्थू यांची कलाकृती

एस. नल्लामुथ्थू भारतातील वन्यजीव माहितीपट निर्माता आहेत. रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘मछली’ ऊर्फ ‘टी-१६’वर त्यांनी ‘द मोस्ट फेमस टायग्रेस मछली’ हा…

Sudhir Mungantiwar on Maharashtra Cabinet
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान; विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही केला खुलासा; म्हणाले, “केंद्रीय स्तरावर…”

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही मुनगंटीवार यांनी खुलासा करत या चर्चा…

Rahul Narwekar
“मंत्रिमंडळातून आठ जणांना डच्चू, तर मुनगंटीवारांना विधानसभेचं अध्यक्षपद”, ठाकरे गटाच्या दाव्यावर नार्वेकर म्हणाले…

Rahul Narwekar : मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर राहुल नार्वेकर म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश…

Entry fee waived for those going to Tungareshwar mountain for darshan in the month of Shravan
श्रावण महिन्यात तुंगारेश्वर पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क माफ

तुंगारेश्वर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटक यांच्याकडून अभयारण्य असल्याने वन खात्याकडून ७१ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाते.

Chandrapur District Bank Recruitment Scam? SIT investigation begins
चंद्रपूर जिल्हा बँक भरतीत घोटाळा? एसआयटीची चौकशी सुरू

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी उपविभागीय अधिकारी यादव यांना…

Sudhir Mungantiwar proposal led to UNESCO listing major forts as world heritage
शिवकिल्ल्यांचा गौरव! सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!

मुनगंटीवार यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेचे फलित

mumbai declared first loudspeaker free city  Devendra fadnavis assures religious places loudspeaker removal statewide drive
मुंबई भोंगेमुक्त! मुख्यमंत्र्यांचा दावा, नवीन भोंगे आढळल्यास स्थानिक पोलीस जबाबदार

धार्मिक स्थळावरील भोंगे,ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.

संबंधित बातम्या