‘मिशन ऑलिम्पिक’ची सुरुवात चंद्रपुरातून – मुनगंटीवार २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 10:48 IST
“महाविकास आघाडीचे सरकार परिवारासाठी काम करणारे होते”, सुधीर मुनगंटीवार यांची टीका, म्हणाले… महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, त्यामुळे त्यांना जनतेचे आणि विकासाचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार प्रत्येक… By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 15:34 IST
चंद्रपुरातील पुरातन मंदिर, किल्ल्यांचे रुपडे पालटणार; ५८ कोटींचा निधी प्रस्तावित जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५७ कोटी ९६ लक्ष ९५ हजार ३७५ रुपयांचा निधी प्रस्तावित… By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 14:46 IST
“हिंदूहृदयसम्राट’ लिहिल्याचा एवढा बाऊ कशाला?”, सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका; ‘त्या’ बॅनरबाबत मांडली भूमिका! मुनगंटीवार म्हणतात, “एका मंत्र्यानं भाषा केली म्हणजे २९ मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत असा का आभास होतो?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 24, 2023 14:56 IST
चंद्रपूर : बल्लारपूरमध्ये मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी व्हावी क्रीडा प्रबोधिनी, मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्री यांना पत्राद्वारे मागणी बल्लारपूर येथे मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे क्रीडा… By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 13:49 IST
फडणवीस, मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी; कट्टर विदर्भवादी बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 18:17 IST
आरक्षणावरून समाजातील कटुता टाळण्याची जबाबदारी सर्वाचीच! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मत ओबीसी आणि मराठा समाजाचे महाराष्ट्रात प्रगतीत मोठे योगदान आहे. या दोन समाजात कुटुता निर्माण होणे राज्याच्या हिताचे नाही. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 00:03 IST
“राज्यात अर्धा डझन मराठा नेते मुख्यमंत्री झाले; ओबीसी नेत्यांना दोष देता येणार नाही,” वनमंत्री मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 18:19 IST
राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन; विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवा – मुनगंटीवार विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 10:58 IST
नाशिक : मराठा समाजाच्या विरोधाचा सुधीर मुनगंटीवारांना फटका, सावाना आमदार पुरस्कार वितरण सोहळा स्थगित नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने (सावाना) मंगळवारी मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 12:14 IST
“उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे”, सुधीर मुनगंटीवारांची मागणी मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. By लोकसत्ता टीमUpdated: October 27, 2023 12:18 IST
“यापुढे एकाही दारू दुकानाला परवानगी दिली तर याद राखा” मुनगंटीवार यांनी खडसावले दारूबंदी उठवल्यानंतर जिल्ह्यात मद्यालये व बियर शॉपी परवाने देण्याचा धडाका अधीक्षक पाटील यांनी सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 27, 2023 11:01 IST
पैसा आणि प्रेम पण! ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर पडतो पैशांचा पाऊस! शुक्राच्या प्रभावामुळे मिळते हवी ‘ती’ गोष्ट
Jayant Patil News: “भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी…”, राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सूत्रांनी…”
Blood sugar: ब्लड शुगर कधीच वाढणार नाही; वाढलेली शुगरही होईल नॉर्मल, फक्त ‘या’ तीन भाज्यांचं सेवन करा
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
Omar Abdullah : “आम्ही कोणाचेही गुलाम नाही, वाटेल तेव्हा…”., शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला गेटवर चढले
…अन् सेटवर संजय लीला भन्साळी ओरडले; ‘या’ मराठी अभिनेत्रीने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये केलेलं काम, अनुभव सांगत म्हणाली…