scorecardresearch

सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.


सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.


Read More
Ajit Pawar Birthday Wife Sunetra Pawar Post Viral
10 Photos
Photos: ‘मी पत्नी म्हणून कायमच…’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी दिल्या खास शुभेच्छा

अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.

Sunetra Ajit Pawar Mangalsutra Design
12 Photos
Photos: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का?

सुनेत्रा पवार २०२४ पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या.

parth pawar pimpri chinchwad election politics ncp
पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ पवार पुन्हा सक्रिय? प्रीमियम स्टोरी

पार्थ पवार यांनी नुकतीच महापालिका मुख्यालयात येत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न, माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे…

Pawar family come together Sunetra Pawar gave a clarification on journalist questioned
Sunetra Pawar: पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल…

Supriya Sule and Sunetra Pawar attended the event in Baramati
बारामतीमधील कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी लावली हजेरी|Baramati

बारामतीमधील कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी लावली हजेरी|Baramati

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : अजित पवारांचं मिश्कील विधान; “माझी बायको म्हणते कुठून याची नजर इतकी…” फ्रीमियम स्टोरी

माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे. यासाठीच्या प्रचार सभेत अजित पवारांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

Sunetra Pawar and Ajit Pawar
Sunetra Pawar : ‘सुनेत्रा पवार अजितदादांना कुठल्या नावाने हाक मारतात?’ उत्तर देत म्हणाल्या, “घरी मी त्यांना…” फ्रीमियम स्टोरी

सुनेत्रा पवार यांनी जे उत्तर दिलं त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

Sunetra Pawar, pandharpur taluka,
राजकारण, कुटुंब वेगवेगळे – सुनेत्रा पवार, पक्ष एकत्रीकरणच्या केवळ चर्चा

राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. जे काही होईल ते आपण…

Supriya Sule on Jay Pawar Engagement
VIDEO : “अडचणीच्या काळात एक आनंदाची संध्याकाळ मिळाली”, जय पवारांच्या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया

Jay Pawar Engagement : जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने शरद पवारांसह अनेकजण उपस्थित होते. या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली…

Pawar family together at Jai Pawars engagement Supriya Sule gave a reaction
Supriya Sule on Jay Pawar: जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा गुरवारी बारामती येथे संपन्न झाला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित…

संबंधित बातम्या