सुनील गावस्कर यांना दिलेल्या भूखंडाविषयी जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. गावस्करांनी अजून गावस्कर घडवण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी अंपायर माधव गोठोसकर यांचा नुकताच पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सुनील गावसकर ग्रेटेस्ट बॅट्समन असल्याचं सांगितलं.