देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
केदार सध्या पुण्यात कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेसला घवघवीत यश मिळेल,असा…