scorecardresearch

fever
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा वाढता धोका ; आठ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ  ; स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या ५८ वाढली

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे.

swine-flu-
नागपूर : विविध रुग्णालंयामध्ये ४६ ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांवर उपचार सुरू; आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू

दोन रूग्ण अत्यवस्थ असून जीवनरक्षण प्रणालीवर आहेत, तर ६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत

swine flu
‘स्वाईन फ्लू’चा फैलाव ;  मुंबईत आठवडय़ाभरात रुग्णसंख्या पाचपट, ठाणे जिल्ह्यात तिसरा बळी

अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील ‘स्वाईन फ्लू’च्या बळींची संख्या तीन झाली आह़े

swine flu
स्वाईन फ्लूचा वेगाने फैलाव ; मुंबईत आठवडय़ाभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाच पटीने वाढ

मुंबईत सध्या ‘एच१ एन१’ म्हणजेच स्वाईन फ्लूचा धोका वाढत असून आठ दिवसांतच रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढून ६२ वर पोहोचली…

swine flu
आता स्वाईन फ्लूचा धोका ; राज्यभर १७३ जणांना संसर्ग, ठाण्यात दोन महिलांचा मृत्यू

ज्यात २४ जुलैपर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

swine flu ward
नागपूर : शासकीय रुग्णालयांत ‘स्वाईन फ्लू’ वार्ड नाही; रुग्ण वाढत असतानाही शासन सुस्तच

गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्लूचे तब्बल १४ रुग्ण आढळले. त्यातील १२ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत.

संबंधित बातम्या