भरपाई वेळेतील गोल निर्णायक; जर्मनीची ९२ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडशी बरोबरी; हंगेरीचा १०० व्या मिनिटाला विजयी गोल सामन्यात गोलजाळीच्या दिशेने तब्बल १८ फटके मारल्यानंतरही जर्मनीच्या पदरी फुलक्रुगच्या अचूक हेडरपर्यंत निराशाच पडली होती. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 04:03 IST
स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशाला गळती; चार वर्षांतील निचांकी पातळीवर घसरण, एवढा पैसा गेला कुठे? भारतीयांच्या ठेवींमध्ये गेल्या चार वर्षांत सर्वात मोठी घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रमाण तब्बल ७० टक्के इतकं आहे! By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: June 20, 2024 18:00 IST
भारताने EFTA सह व्यापार करारावर केली स्वाक्षरी; कसा फायदा मिळणार? जाणून घ्या निवडणुका लक्षात घेता भारत-ईएफटीए व्यापार कराराला गती देण्यात आली असून, वेळेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्यत्वे करून चार पश्चिम युरोपीय… By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 11, 2024 21:02 IST
चार युरोपीय देशांबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार, नेमका फायदा कसा? मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ही एक आंतर सरकारी संस्था आहे. ज्या देशांना युरोपियन समुदायात सामील व्हायचे नव्हते,… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: March 10, 2024 16:24 IST
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2024 23:48 IST
लोखंडी साखळीने हातपाय बांधले अन्…; विदेशी तरुणीला भारतात भेटायला बोलावून केला रक्तरंजित शेवट एका ३० वर्षीय परदेशी तरुणीची भारतात बोलावून निर्घृण हत्या केली आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: October 21, 2023 15:39 IST
स्विस बँक खात्यांच्या तपशिलाचा पाचवा संच भारताला हस्तांतरित पाचव्या अहवालातील ही माहिती नेमक्या किती रकमेची आहे, हे सरकारने जाहीर केलेले नाही. By लोकसत्ता टीमOctober 10, 2023 08:18 IST
विश्लेषण : फ्रान्स, स्वित्झर्लंडमधील नागरिकांनी सरकारलाच खेचलं कोर्टात, हवामानबदलासाठी जबाबदार असल्याचा दावा; नेमकं प्रकरण काय? हवामानबदल हा संपूर्ण जगासाठी कळीचा मुद्दा ठरतोय. प्रदूषण आणि हवामानबदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करत आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2023 18:24 IST
विश्लेषण : स्वित्झर्लंडमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी येण्याची शक्यता; नेमकं कारण काय? जाणून घ्या स्वित्झर्लंड सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. स्वित्झर्लंड सरकारने हा निर्णय नेमका का घेतला आहे? याचं कारण नेमकं काय… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 12, 2022 07:00 IST
9 Photos PHOTO : स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वितळत आहेत हिमनद्या; ‘हे’ आहे कारण युरोपातील भीषण उष्णतेमुळे स्वित्झर्लंडमध्ये अनेक हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे दोन हिमनद्यामधील दबलेले रस्ते आणि दगड वर आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 21:32 IST
दावोस आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार, राज्यात ६६ हजार जणांना मिळणार नोकरी स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले… By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 22:39 IST
Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी स्वित्झर्लंडची २०७ वर्षांच्या तटस्थ धोरणाला तिलांजली, उचललं मोठं पाऊल यापूर्वी स्वित्झर्लंडने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द देखील बंद केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2022 14:56 IST
Maharashtra Heavy Rain Alert : मुंबईची लाईफलाइन कोलमडली; मध्य रेल्वे ठाण्यापर्यंतच, हार्बर रेल्वे कासवगतीने चालू
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा
२२ वर्षांची तरुणी ठरली Miss Universe India 2025! थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, कोण आहे मनिका विश्वकर्मा?
कसा आहे ‘महावतार नरसिम्हा’? संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्या मुलांना ‘या’ २ गोष्टी लक्षात राहिल्या; म्हणाला, “सिनेमा पाहून…”
समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ – ५० किमी; मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा