scorecardresearch

Former umpire Simon Taufel shut down Pakistan's talk on the 'dead ball' controversy, saying nothing was wrong with the free hit ball.
IND vs PAK T20 World Cup: ‘फ्री हिट चेंडूवर काहीही…’ चीटिंग झाली म्हणून ओरडणाऱ्या पाकला माजी पंच सायमन टॉफेल यांनी सुनावले  

‘डेड बॉल’ वादावर माजी पंच सायमन टॉफेल यांनी पाकिस्तानची बोलती बंद केली म्हणाले, फ्री हिट चेंडूवर काहीही चुकीचे झाले नाही.

virat kohli six pakistan
विश्लेषण: विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध खेळी सर्वांत अविस्मरणीय? आधीच्या कोणत्या खेळी निर्णायक होत्या?

२०१४ मध्ये झालेल्या निराशाजनक इंग्लंड दौऱ्यानंतर २०१८च्या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचे विराटवर दडपण होते.

i told him but usne dimaag ke upar extra dimaag lagaya virat kohli left astounded at r ashwin s bravery vs pakistan watch
IND vs PAK : ‘त्याने अतिरिक्त डोकं लावलं’, शेवटच्या चेंडूआधी अश्विनसोबत काय चर्चा झाली होती? कोहलीने केला खुलासा, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने आश्विनच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.

arshdeep singh mother
Ind vs Pak: …अन् अर्शदीप सिंगच्या आईने लेकाची गोलंदाजी पाहणं बंद केलं; कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अर्शदीपने बाद केलेल्या तीन फलंदाजांमध्ये टी-२० क्रिकेटमधील सध्याचा अव्वल फलंदाज मोहम्मद रिजवान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता.

Babar Azam
IND vs PAK: पाकिस्तानचा माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमवर संतापला, म्हणाला “त्याचं कर्णधारपद म्हणजे पवित्र गाय, त्याच्यावर…”

पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर पुन्हा एकदा बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्चचिन्ह

virat kohli Gautam Gambhir
Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

१९ व्या षटकात विराटने रौफच्या गोलंदाजीवर शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत दडपण कमी केले.

T20 World Cup 2022 Bangladesh beat Netherlands by 9 runs brilliant bowling Taskin Ahmed
T20 World Cup 2022 : अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा नेदरलँडवर ९ धावांनी विजय, तस्किन अहमदची धारदार गोलंदाजी

बांगलादेशने नेदरलँडवर ९ धावांनी विजय मिळवला. ४ विकेट्स घेणारा तस्किन अहमद सामनावीर ठरला.

virat kohli anushka sharma Ind vs Pak
Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

आम्हीच काय गावसकरांसारख्या मोठ्या खेळाडूनेही तो फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा हॉटेलच्या गच्चीवर ‘तू’ त्याचा चांगला सराव करुन घेतला अशी टोमणावजा प्रतिक्रिया…

Watch Rahul Dravid hugs Virat Kohli after his knock against Pakistan inT20 World Cup 2022
IND vs PAK T20 World Cup 2022 : विजयानंतर राहुल द्रविडने विराटला मारली मिठी, पाहा व्हायरल व्हिडिओ

पाकिस्तानच्या विजयानंतर राहुल द्रविडने विराट कोहलीला मिठी मारली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli Hardik Pandya
T20 WC Ind vs Pak: “मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीकडे व्यक्त केल्या भावना

मी इतकं क्रिकेट खेळलो आहे पण विराट कोहली वगळता कोणालाही अशाप्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाही, पांड्याकडून कौतुकाचा वर्षाव

umpire bhaiyo food for thought aaj raat ke liye shoaib akhtar tweet on india vs pakistan clash at mcg
IND vs PAK T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या पराभवाने बावचळलेल्या शोएब अख्तरचं ट्वीट चर्चेत

पाकिस्तानच्या पराभवाने संतापलेल्या शोएब अख्तरने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला आरसा दाखवला.

t20World Cup 2022 Virat-Hardik make record partnership against Pakistan leaving Dhoni and Yuvraj behind
IND vs PAK T20 World Cup 2022 : विराट-हार्दिकने धोनी आणि युवराजला मागे टाकत, पाकिस्तानविरुद्ध उभारली विक्रमी भागीदारी

विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरुद्ध विक्रमी भागीदारी करतान धोनी-युवराजचा विक्रम मोडला.

संबंधित बातम्या