scorecardresearch

Kabul Airport
Video: काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी, देश सोडण्यासाठी धडपड; रात्रभर ऐकू येत होते गोळीबाराचे आवाज

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना काबूल विमानतळाचा वापर टाळावा अशा सूचना जारी केली

prisoners
Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून

तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय.

Afganistan-President
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता?; राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत.

Taliban-enter-kabul
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादी घुसले; देशाच्या सर्व सीमांवर तालिबानचा ताबा

अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे.

India
तालिबानची भारताला धमकी : “अफगाणिस्तानी लष्कराच्या मदतीसाठी आलात तर…”

भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भातही तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने भाष्य केलंय

kabul
तालिबानचा काबूलला वेढा; अफगाण सरकारने, “त्यांना रोखण्यासाठी वाटेल ते करु” म्हणत दिला संघर्षाचा इशारा

आता काबूलही धोक्यात आले असून इतरत्र सुरू असलेल्या धुमश्चाक्रीने तालिबानचे वर्चस्व वाढतच चालले आहे.

afghanistan
अफगाणिस्तान संघर्ष : भारताला मित्र मानता की शत्रू?; तालिबानने स्पष्ट केली भूमिका

मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १७ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर तालिबानने आपली भूमिका स्पष्ट केलीय

Danish Siddiqui
…म्हणून दानिश सिद्दीकीची हत्या झाली; तालिबानने दिलं स्पष्टीकरण

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दिकी यांची १६ जून रोजी हत्या झाली. ते ४० वर्षांचे होते.

अफगाणिस्तान हादरलं! कंदाहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

अफगाणिस्तानात तालिबान संघटनेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, हा संघर्ष सुरू असतानाच कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला…

Taliban, Afghanistan, Kandahar consulate, Indian consulate, evacuation, Indian diplomats
तालिबानचा धोका : कंदहारमधील भारतीय दूतावास बंद?; राजनैतिक सूत्रांनी केला खुलासा

अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला. या दाव्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हं…

तालिबानी नेता शाहीनच्या ताब्यात आहेत ‘ते’ सात भारतीय

अफगाणिस्तानातून झालेल्या सात भारतीयांच्या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालिबानी नेता शाहीन या कटाचा मुख्य सूत्रधार आहे.

संबंधित बातम्या