प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण रोखण्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडू सरकारला दणका, म्हणाले… अयोध्येतील राम मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि इतर कार्यक्रमांचं देशभरात थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. By अक्षय चोरगेUpdated: January 22, 2024 13:55 IST
“तमिळनाडूतल्या श्रीरामाच्या मंदिरांमध्ये भजन-किर्तनास आणि अयोध्येतल्या कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी”, सीतारममण यांचे गंभीर आरोप अयोध्येतील राम मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि इतर कार्यक्रमांचं देशभरात थेट प्रसारण केलं जाणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2024 21:43 IST
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन चालताना घसरले, तेवढ्यात मोदींनी सावरलं, VIDEO व्हायरल तमिळनाडू सरकारने खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन केलं आहे. शुक्रवारी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय युवक कल्याण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2024 14:09 IST
विश्लेषण : नव्या वर्षात तिसऱ्यांदा पंतप्रधान दक्षिणेत; लोकसभेसाठी भाजपची खास रणनीती? कर्नाटकपाठोपाठ तेलंगण विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने पक्ष सावध झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिणेकडून ४० ते ५० जागांचे उद्दिष्ट पक्षाने… By हृषिकेश देशपांडेJanuary 20, 2024 08:27 IST
“मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर…”, उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान; नव्या वादाला तोंड फुटणार? याआधी उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया आजाराशी तुलना केल्यानं चर्चेत आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2024 16:57 IST
चंद्राबाबू नायडूंवर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, काय आहे कौशल्य विकास महामंडळ घोटाळा? न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला त्रिवेदी यांच्या द्विसस्यीय खंडपीठाने नायडू यांच्या याचिकेवर निर्णय दिला. By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 17, 2024 20:07 IST
तमिळनाडूचे तिरुवल्लुवर नेमके कोण आहेत? त्यांचे भगवीकरण केल्याचा आरोप का केला जातोय? तिरुवल्लुवर यांच्याविषयी अधिक ऐतिहासिक माहिती नसतानाही राजकीय पक्षांनी त्यांच्याबाबत तसेच त्यांच्या कपड्यांबाबत आपल्या सोईनुसार तर्क लावलेले आहेत. By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 17, 2024 18:28 IST
‘BTS बँड’ला भेटण्यासाठी तीन अल्पवयीन मुलींनी घर सोडलं; १४ हजारात दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन, पण.. तमिळनाडूमधील तीन अल्पवयीन मुलींनी दक्षिण कोरियाच्या बीटीएस बँडमधील तरूणांना भेटण्यासाठी घर सोडलं. दोन दिवस प्रवासही केला. पण पोलिसांनी त्यांना वेळीच… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2024 13:43 IST
विश्लेषण : वर्षारंभीच पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण मोहिमेवर; कशी आहेत लोकसभेसाठी या राज्यांमधील समीकरणे? प्रीमियम स्टोरी पंतप्रधानांनी दि. २ जानेवारीला तमिळनाडूचा दौरा केला. तर बुधवारी केरळमध्ये त्यांची सभा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने दक्षिणेकडे लक्ष… By हृषिकेश देशपांडेUpdated: January 3, 2024 11:25 IST
तमिळनाडूत २० हजार कोटींचे प्रकल्प समर्पित; पंतप्रधान मोदींकडून राज्याच्या सांस्कृतिक नेतृत्वाची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तमिळनाडू येथे अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि काही नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांची… By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 05:18 IST
“यूपी, बिहारचे हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय…”, द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक तमिळनाडूत येऊन शौचालय स्वच्छ… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 24, 2023 08:44 IST
तमिळनाडूत मदत आणि बचावकार्याला वेग; संरक्षण दले आणि आपत्ती प्रतिसाद यंत्रणांचे संयुक्त प्रयत्न दक्षिण तमिळनाडूमधील पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून त्यासाठी संरक्षण दले आणि केंद्रीय व राज्य स्तरावरील आपत्ती प्रतिसाद… By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 04:51 IST
बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Nikki Haley : निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”
पुढील ५ महिन्यांमध्ये ४ राशींचे लोक होतील मालामाल! या आहेत २०२५च्या सर्वात श्रीमंत राशी! बाबा वेंगाची भविष्यवाणी
Dadar Kabutarkhana Protest: “दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा घालणारे बाहेरचे”, मंगलप्रभात लोढांचं मोठं विधान; म्हणाले, “जे झालं ते…”
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Nikki Haley : निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”
भाजपा प्रवक्त्या होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश? रोहित पवार म्हणाले, “संविधानाला हरताळ फासण्याचा प्रयत्न”