भारत सरकारच्या तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्रालयामार्फत अनेक आकाशवाणी केंद्रे महाराष्ट्रात चालविली जातात, त्यांपैकी काही केंद्रांमार्फत वार्षिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जात.
‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयावर दुसऱ्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कला आणि मूल्य यांच्या संबंधावर…