यामध्ये व्हाट्सअँप किंवा इन्स्ट्राग्राम , ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल नवनवीन फीचर्स येत असतात. किंवा त्या कंपन्या युजर्सना हे माध्यम वापरण्यास सोयीचे व्हावे यासाठी नवीन अपडेटसुद्धा आणत असतात.
अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या या आधुनिक व नवीन फीचर्ससह आपले स्मार्टफोन्स लाँच करतात. तसेच लॅपटॉप, टीव्ही , आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील लाँच करत असतात.
तसेच अनेक घरगुती उपकरणे जसे वॉशिंग मशीन, हिटर , गिझे , फ्रीझ याचे अपडेट सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतात.काही कंपन्या आपल्या तंत्रज्ञानातील त्रुटी शोधल्याबद्दल लोकांना बक्षीस देखील देतात तर, अनेक व्यवसाय भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत तर त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला टेक च्या बातम्यांमध्ये बघायला मिळते. Read More
Salesforce Layoffs: सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी एआयचा वापर वाढल्यानंतर कंपनीतून ग्राहक सपोर्ट विभागातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली असल्याचे…
Who is Rishabh Agarwal: मार्क झकरबर्गच्या मेटा कंपनीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सुपरइंटेलिजेंस लॅबला आणखी एक धक्का बसला आहे. कोट्यवधींचे पॅकेज…
TCS Employee Post: टीसीएसने काही दिवसांपूर्वी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने कंपनीतील त्याच्या मॅनेजरला…