‘अनुपमा’ मालिकेमध्ये होणार सुप्रिया पिळगावकर यांची एंट्री? साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका या संबंधित एक व्हिडीओ स्टार प्लस वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2022 11:36 IST
Bigg boss 16: घरातल्या भांडणांवरुन साजिद खानने संबुलवर केली टीका; म्हणाला, “हिच्यासारखी…” या व्हिडीओमध्ये साजिद घरामध्ये झालेल्या भांडणाविषयी संबुल तौकीरशी बोलत असल्याचे पाहायला मिळते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 15:25 IST
“आपलं आयुष्य…” अभिनेत्री वैशाली ठक्करचा दवाखान्यातला ‘तो’ व्हिडीओ व्हायरल वैशालीच्या यूट्यूब चॅनलवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 11:38 IST
‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा दिसणार जुना टप्पू? अभिनेता भव्य गांधीने केला खुलासा यामुळे भव्य पुन्हा एकदा टप्पूच्या अवतारामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 10:08 IST
9 Photos वैशाली ठक्करच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला राहुल नवलानी नक्की आहे तरी कोण? या नोटमध्ये वैशालीच्या शेजारी राहणारा राहुल नवलानीविषयी लिहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 18:52 IST
KBC 14: अमिताभ बच्चन यांनी सांगितले भोपाळशी असलेले कनेक्शन; म्हणाले, “मी तिथला…” प्रश्नाचे अचूक उत्तर ठाऊक नसल्यामुळे दीपक जैन यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 15:40 IST
“माझ्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्चूनही पालकांनी…” मराठी अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “माझ्या रंगामुळे….” एका मुलाखतीमध्ये विश्वनाथने या क्षेत्रातल्या त्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 14:22 IST
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, सुसाईड नोट जप्त वैशालीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेक चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 15:01 IST
Video: …अन् तो बायकोच्या पाया पडला; राहुल वैद्यने दिशाबरोबर खास पद्धतीने साजरा केला करवा चौथ राहुल वैद्यच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2022 15:52 IST
शैलेश लोढा यांनी पुन्हा केली ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर टीका; म्हणाले, “जे त्याला सोडून…” या फोटोच्या कॅप्शनमध्ये शैलेश लोढा यांनी छोटीशी कविता केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 17:52 IST
“चित्रपट न चालल्यास फारसा फरक पडणार नाही, कारण…”; ‘ज्विगाटो’ चित्रपटाबद्दल कपिल शर्माची प्रतिक्रिया चर्चेत ‘ज्विगाटो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 09:50 IST
KBC 16 : तुम्ही एकदा परिधान केलेले कपडे परत वापरत नाही का? अमिताभ बच्चन म्हणाले, “मी ते…” या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी गप्पा मारत अमिताभ बच्चन हा खेळ पुढे नेत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 12:35 IST
“RCB माझा मुलगा परत देणार आहे का?” बंगळुरू चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या तरुणाच्या आईचा टाहो; रुग्णालयांमध्ये विदारक दृश्यं!
“…म्हणून कधीही कोणालाही कमी लेखू नका”, मुंग्याच्या वारुळात शिरला साप, पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral
9 मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम
15 “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”, घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहच्या पहिल्या पतीने केलेलं वक्तव्य
PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?